Police bharti special 50 Marks Test

Test no. 22 (2025) 50 Mark

पोलीस भरतीसाठी अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

एकूण गुण - 50

एकूण वेळ - 20 min

सर्वांनी नक्की सोडवा

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

तुमचे नाव प्रविष्ट करा.

1 / 50

शिखांचे नववे गुरू, गुरू तेग बहादूर (Guru Tegh bahaddar) यांना औरंगजेबाने कोणत्या वर्षी तुरुंगात टाकले आणि त्यांचा शिरच्छेद केला?

2 / 50

महाराष्ट्रातील खान्देश किंवा नाशिक विभाग हा नदीखोऱ्यात वसलेला आहे.

3 / 50

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो?

4 / 50

तापी - पूर्णाखोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ? 

5 / 50

विठ्ठल' या शब्दाची जात ओळखा.

6 / 50

खालीलपैकी कोण मराठी पुस्तक "छावा" चे लेखक आहेत?

7 / 50

खालील शब्दापैकी उभयान्वयी अव्यय कोणते ?

8 / 50

विग्रह ओळखा, 'पित्राज्ञा'

9 / 50

ऑल्युमिनियम सिलिकेटने समृद्ध असलेल्या विविध प्रकारच्या खडकांच्या विघटनाने खालीलपैकी कशाचा साठा (deposits) तयार होतो ?

10 / 50

मृत्युंजय" या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

11 / 50

चैत्र: आषाढ :: आषाढ : ?

12 / 50

भारताकडे ........लांबीचे अंतर्देशीय नौकानयन जलमार्ग (inland navigation waterways) आहेत.

13 / 50

महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?

14 / 50

1857 च्या बंडानंतर नानासाहेबांनी........मध्ये आश्रय घेतला.

15 / 50

खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही?

16 / 50

राष्ट्रकुट (Rashtrakuta) राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलास मंदिर कोरले ?

1. रुद्रसेन पहिला (Rudrasen I)

2. इंद्र तिसरा (Indra III)

3. कृष्ण राजा पहिला (Krishna Raja I)

4. दंतिदुर्ग (Dantidurg)

17 / 50

'हरि-हर' या शब्दांतील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते ?

18 / 50

'बालकवी' हे कोणाचे टोपणनाव आहे ?

19 / 50

महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण आहे.

20 / 50

खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे ?

21 / 50

दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली ?

22 / 50

महाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे जिल्ह्यात आहे.

23 / 50

अयोग्य संधी ओळखा.

24 / 50

महाराष्ट्रातील बहुतांश वनक्षेत्रात कोणत्या प्रकारचे जंगल आहे 

25 / 50

तो उठला आणि चटकन निघून गेला. (अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.)

26 / 50

भारतातील आर्द्र समशीतोष्ण प्रकारच्या जंगलांची उंची च्या दरम्यान असते.

1. 800-900 मीटर

2. 1000-2000 मीटर

3. 500-700 मीटर

4. 200-400 मीटर

27 / 50

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे 

28 / 50

शिपायाकडून चोर पकडला गेला' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

29 / 50

..........या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे.

30 / 50

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडकसागर धरण असेही म्हटले जाते ?

31 / 50

त्याची छी-थू झाली. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा

32 / 50

महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते ?

33 / 50

महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे ?

34 / 50

एका सांकेतिक भाषेत सिंहाला कुत्रा म्हणतात, वाघाला हत्ती म्हणतात, कोल्हयाला मांजर म्हणतात. गायीला वाघ म्हणतात तर त्या सांकेतिक भाषेत कोणता प्राणी दुधासाठी पाळण्यात येतो?

35 / 50

मधुने लाडू खाल्ला' या वाक्यातील कर्ता ओळखा.

36 / 50

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते ?

37 / 50

पानीपत" या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

38 / 50

'कटी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

39 / 50

महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये..........मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते.

40 / 50

महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत, खालीलपैकी कोणते सत्य नाही ?

41 / 50

पंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे ?

42 / 50

1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली ?

43 / 50

मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.

44 / 50

"श, ष, स" या वर्णांना काय म्हणतात ?

45 / 50

'गुरु' या शब्दाचे अनेकवचन ओळखा.

46 / 50

ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना........म्हणतात

47 / 50

दोन बिंदू प्रभारांच्यामधील आकर्षण बलाचे (किंवा प्रतिकर्षण) परिमाण हे दोन प्रभारांच्या राशींच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते" असा नियम कोणी शोधून काढला ?

48 / 50

बाबर कोणत्या वर्षी फरघानाच्या गादीवर बसला ?

49 / 50

नर्मदा नदीची लांबी 1312 km आहे, त्यापैकी महाराष्ट्रातून वाहते.

1.77.5 km

2. 105.5 km

3. 25.5 km

4. 210.5 km

50 / 50

कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा.

Your score is

The average score is 0%

0%

Police bharti special 50 Marks Test 

 पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा…. 

एकूण गुण – 50  | एकूण वेळ – 40 min 

 सर्वांना टेस्ट साठी खूप खूप शुभेच्छा…

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!