Police bharti special 50 mark test

0
Created on By Laksh Career Academy Solapur

Special GK test - 50 mark

पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला  येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल.

1 / 50

महात्मा जोतीबा फुले यांचा जन्म कधी झाला ?

2 / 50

खालीलपैकी कोणती संस्था ही भारत सरकारची अ-सांविधानिक (non-Constitutional) संस्था नाही ?

3 / 50

शिपायाकडून चोर पकडला गेला' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

4 / 50

कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा.

5 / 50

महाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे जिल्ह्यात आहे.

6 / 50

पाण्यात राहणारे प्राणी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.

7 / 50

अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा.

8 / 50

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते ?

9 / 50

' श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे' या काव्यपंक्तीतील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

10 / 50

हालचाल' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

11 / 50

'हरि-हर' या शब्दांतील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते ?

12 / 50

महात्मा जोतीबा फुले यांचा जन्म इ. स. 11 एप्रिल, 1827 रोजी .... येथे झाला.

13 / 50

सही विलोम शब्द चुनें: रिपु

14 / 50

..........या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे.

15 / 50

दक्षिण अफ्रिकेतुन परतल्यानंतर महात्मा गांधींनी १९१७ मध्ये हाती घेतलेला पहिला लढा......

16 / 50

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी या ठिका बौद्ध धर्म स्विकारला ?

17 / 50

खालीलपैकी कोणाचा जन्मदिन 'सामाजिक न्यायदिन' म्हणून साजरा केला जातो?

18 / 50

तापी - पूर्णाखोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ? 

19 / 50

'द प्रॉब्लेम ऑफ रूपी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

20 / 50

कोणत्या राज्यात 'धनगर नृत्य' हे धार्मिक लोकनृत्य मुख्यतः 'धनगर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेंढपाळ समुद-याकडून त्यांचे लोकदैवत असलेल्या भिरदेवाला प्रसन्न करण्यासाठी केले जाते?

21 / 50

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली ?

22 / 50

' आभाळ फाटणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

23 / 50

उंबराचे फूल" या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.

24 / 50

केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते ?

25 / 50

मीनाने बसल्याबसल्या दोन कपडे शिवले.' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

26 / 50

दिसामाजी काहीतरी ते लिहावे. यातील क्रियापदावरून होणारा योग्य वाक्यप्रकार ओळखा.

27 / 50

खालीलपैकी कोणी 'पीपल्स एज्युकेशन' सोसायटीची स्थापना केली ?

28 / 50

...... मध्ये नमूद केल्याप्रमाणे, निवडणूक आयोग ही भारत सरकारची एक सांविधानिक संस्था आहे.

29 / 50

"श, ष, स" या वर्णांना काय म्हणतात ?

30 / 50

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

31 / 50

खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते ?

32 / 50

"पोपटपंची" या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा

33 / 50

खालीलपैकी कठोर व्यंजने कोणती ?

34 / 50

'कळीचा नारद' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

35 / 50

अनेक स्थानिक उत्सवांमध्ये सादर केले जाणारे लोकप्रिय लोकनृत्यांपैकी एक 'गराडी' भारतातील खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेश / राज्यातील आहे ?

36 / 50

सुक्रोजच्या एका रेणूत हायड्रोजनचे किती अणू असतात?

37 / 50

योग्य समानार्थी शब्द निवडा : पृथ्वी

38 / 50

महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये..........मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते.

39 / 50

सुक्रोजच्या एका रेणूत हायड्रोजनचे किती अणू असतात?

40 / 50

सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे......क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत

41 / 50

एखाद्या शब्दावरती लिंग, वचन, विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला काय म्हणतात.

42 / 50

विरुद्धार्थी शब्द सांगा : हर्ष

43 / 50

1960 मध्ये जागतिक बँकेच्या देखरेखीखाली भारत यांच्यादरम्यान सिंधू जल करार (IWT) झाला?

44 / 50

ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना........म्हणतात

45 / 50

पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय ओळखा

46 / 50

पांजरपोळ म्हणजे-

47 / 50

विदर्भातील मुख्य शहराचे नाव सांगा

48 / 50

मृत्युंजय" या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

49 / 50

सही समानार्थी शब्द चुनें: पृथ्वी

50 / 50

जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात 'बहिष्कृतहि तकारिणी सभा' स्थापन केली ?

Your score is

The average score is 0%

0%

पोलीस भरती स्पेशल 50 marks टेस्ट 

एकूण गुण – 50  |  Target – 40 Marks 

खूप खूप आभारी आहे सर्वांचा जवळपास रोज 40-50 हजार मुले फ्री टेस्ट सोडवत असतात तुम्ही सुद्धा टेस्ट सोडवत नसाल तर नक्की सोडवत चला… 

यामुळे येणाऱ्या भरतीमध्ये खूप फायदा होईल 🔥🔥

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!