Police bharti special 50 mark test

0




स्पेशल रिविजन test 12 june


1 / 50

कोणत्या ख्रिश्चनने सगळ्यात आधी मराठी शब्दकोशी देवनागरी लिपी छापला.

2 / 50

मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने........त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.

3 / 50

मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे?

4 / 50

मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती. तिला काय म्हणतात?

5 / 50

शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो. त्यास व्याकरणात काय म्हणतात?

6 / 50

खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही.

7 / 50

लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काही शक्य झाले आहे?

8 / 50

भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत शब्दावरून आलेला आहे?

9 / 50

भाषा म्हणजे काय?

10 / 50

' शास्त्रीय मराठी व्याकरण ' ग्रंथाचे लेखक कोण?

11 / 50

मराठी भाषा गौरव दिन कधी असतो?

12 / 50

भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला...... म्हणतात.

13 / 50

भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत?

14 / 50

मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळतो.

15 / 50

भाषेचे एकूण किती प्रकार आहेत?

16 / 50

मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे?

17 / 50

व्याकरण म्हणजे काय?

18 / 50

मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात.

19 / 50

'मराठी भाषेचे पाणिनी' म्हणून कोण प्रसिद्ध आहे?

20 / 50

विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते?

21 / 50

मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते?

22 / 50

खाली दिलेल्या मालिकेतील पदांचा संबंध शोधा. 7(74)5, 8(73)3, 9(?)6

23 / 50

PRT : KMO : : JLN : ?

24 / 50

एका संख्येला 13 ने भागले असता भागाकार 203 येतो तर ती संख्या कोणती?

25 / 50

अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3, 4 व 5 ने भाग दिल्यास प्रत्येकी बाकी 1 राहते.

26 / 50

एका टेनिस स्पर्धेतील 10 खेळाडूंनी एकमेकांशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील?

27 / 50

'तू आली नसतीस तरी चालले असते.' या अर्थाचा प्रकार ओळखा.

28 / 50

.........वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली?

29 / 50

जशी करवंदाची जाळी कशी काजूंची........

30 / 50

शुद्ध शब्द ओळखा.

31 / 50

'गड आला पण सिंह गेला' हे....... उपवाक्य आहे.

32 / 50

सन 2017 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेने कशासाठी साजरे केले?

33 / 50

मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात?

34 / 50

'मी मराठी भाषेचा शिवाजी आहे' असे कोणी म्हटले?

35 / 50

संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?

36 / 50

पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे?

37 / 50

पालघर जिल्ह्यात........या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली.

38 / 50

.......ह्या मोबाईल ॲप ला सर्वोत्कृष्ट एम सरकार सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला?

39 / 50

बॉलिवूड अभिनेत्री....... हिला सामाजिक कार्यासाठी चा वर्ष 2017 च्या मदर तेरेसा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

40 / 50

मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले?

41 / 50

रिझर्व बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती?

42 / 50

मानवी शरीरातील हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे........होय.

43 / 50

नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना.......  असे म्हणतात.

44 / 50

पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला?

45 / 50

कवी कुसुमाग्रज यांनी जिवनलहरी या मात्रावृत्ताची रचना करताना सहा मात्रांच्या एका गटाला ....... असे नाव दिले.

46 / 50

1956 च्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली?

47 / 50

खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?

48 / 50

मराठीतील पहिले प्रवासवर्णन म्हणून ओळखल्या 'माझा प्रवास' या पुस्तकाचे लेखक हे होत.

49 / 50

विधान परिषद सभागृहचा कालावधी किती असतो?

50 / 50

"तानाजीने ओठावरून जीभ फिरवली" या वाक्यातील प्रयोग ओळखा

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!