𝟏𝟎𝟎 𝐌𝐀𝐑𝐊 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓

0

100 Mark Special Test For Police bharti

  • पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला  येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल.

1 / 98

साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?

2 / 98

मी पुरुष आहे. सुनिलचा मुलगा माझ्या मुलाचा वडील आहे. सुनील हा........?

3 / 98

एका विद्यार्थी वस्तीगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च रुपये 5000 होतो तर त्याच वस्तीगृहातील 32 विद्यार्थ्यांचा सात दिवसाचा खर्च किती होईल ?

4 / 98

एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 20:23 आहे तर शेकडा नफा किती ?

5 / 98

जान्हवीने पत्र लिहिले असेल. काळ ओळखा.

6 / 98

रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक खालील पैकी कोणाचे आहे?

7 / 98

C-DAC सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॅम्पुटीग या संस्थे या संस्थेशी संबंधित पुढीलपैकी कोण आहेत?

8 / 98

मी रस्त्याने जात असेन. काळ ओळखा.

9 / 98

खालीलपैकी कोणत्या गीताला महाराष्ट्र गीत म्हणून मान्यता मिळाली आहे ?

10 / 98

खालीलपैकी कोणती कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे ?

11 / 98

भारताच्या कोणत्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती होण्याअगोदर भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला ?

12 / 98

खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीस नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही ?

13 / 98

शासन आपल्या दारी अभियान हे कोणत्या वर्षी सुरु झाले ?

14 / 98

' बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले.' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय..........प्रकारातील आहे.

15 / 98

सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ?

16 / 98

भातसा , वैतरणा हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

17 / 98

चुकीची म्हण ओळखा.

18 / 98

भूदलांच्या प्रमुखांना काय म्हणतात?

19 / 98

द. सा. द. शे.12 दराने एका रक्कमेचे अडीच वर्षाचे सरळव्याज 3000 रु. येते तर ती रक्कम किती ?

20 / 98

विरुद्धार्थी शब्द ओळखा. राजमार्ग ×

21 / 98

वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी नाम / सर्वनामात जो बदल होतो त्यास.......म्हणतात.

22 / 98

एका रकमेचे दोन वर्षाची सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रुपये व 836 रुपये आहे तर त्या व्याजांचा द.सा.द.शे. दर किती ?

23 / 98

वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाचे व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगता येणे याला काय म्हणतात ?

24 / 98

सुवर्ण क्रांतीचा संबंध..... शी आहे.

25 / 98

चुकीची जोडी ओळखा.

26 / 98

All India Radio ची स्थापना....... साली झाली.

27 / 98

स्वतः मध्ये कमी गुण असणाराच फार बढाया मारतो या अर्थाची म्हण शोधा.

28 / 98

दोन संख्याचे गुणोत्तर 5:11 व त्यांच्यामधील फरक 90 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?

29 / 98

' चराचर ' या सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा.

30 / 98

एका वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात हे विधान ..... आहे.

31 / 98

256 / 16 = 128 / .....?

32 / 98

' पडत्या फळाची.....' रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा.

33 / 98

' तत् + मय ' या संधीयुक्त शब्दांचा योग्य पर्याय निवडा.

34 / 98

DNA याचा शोध कोणी लावला?

35 / 98

जर y + 7y + 2y = 10 , तर 10y = ?

36 / 98

एका घड्याळात दर अर्ध्या तासाने दोन ठोके पडतात तसेच तासाप्रमाणे जितके वाजले आहेत तेवढे ठोके पडतात तर 24 तासात एकूण किती ठोके पडतात ?

37 / 98

जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

38 / 98

विभक्तीचे मुख्य कारकार्थ किती ?

39 / 98

स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते ?

40 / 98

लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे.....?

41 / 98

' द्रविडी प्राणायाम करणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ

42 / 98

स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण ?

43 / 98

काळाचे....... व अर्थाचे........आख्यात प्रत्यय आहेत.

44 / 98

10 रु. डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रुपयास विकली तर या व्यवहारात शेकडा नफा किती होईल ?

45 / 98

महाराष्ट्रातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा कोणत्या मुख्य दोन शहरांना जोडतो?

46 / 98

हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर हरी जवळील एकूण कोंबड्या किती ?

47 / 98

मधू लाडू खात जाईल. या वाक्यातील काळ ओळखा.

48 / 98

...... हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.

49 / 98

ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास कोणता समास म्हणतात?

50 / 98

हरीण गवत खाते. या वाक्यातील काळ ओळखा.

51 / 98

2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणास देण्यात आला ?

52 / 98

5.26 तास याचे तास मिनिट व सेकंद यामध्ये रूपांतर करा.

53 / 98

38 या संख्येत एक संख्या मिळवल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी 6 उरते तर ती संख्या कोणती ?

54 / 98

पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यांपैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती आहे ?

55 / 98

कुपमंडूक या शब्दचा अलंकारिक शब्द ओळखा.

56 / 98

तीन संख्यांची सरासरी 30 आहे त्यापैकी दुसरी संख्या पहिली पेक्षा 3 ने जास्त परंतु तिसरी पेक्षा 6 ने लहान तर दुसरी संख्या कोणती ?

57 / 98

मनात मांडे खाणे

58 / 98

ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

59 / 98

तिकिटाची किमत शे.20 ने वाढल्यामुळे खप शे.10 ने कमी झाला तर उत्पन्नात शे. वाढ अथवा घट किती झाली?

60 / 98

" नाथसागर " हे धरण कोठे आहे ?

61 / 98

कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती ?

62 / 98

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा

63 / 98

' मनात मांडे खाणे ' अर्थ ओळखा.

64 / 98

खालील संख्यांची घनमूळ काढा. 8000

65 / 98

एका चौरसाचे क्षेत्रफळ 16 चौ. सेमी आहे तर त्याची एक बाजू किती आहे ?

66 / 98

' मीठभाकर ' या शब्दाचा विग्रह ओळखा .

67 / 98

भंडारा जिल्ह्यात मॅग्नीज च्या खाणी व मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे ?

68 / 98

दुधाचा भाव 10 रुपये लिटर असताना रोज 400 मिलीलिटर दूध घेतले तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल ?

69 / 98

45 सेकंद व 5 मिनिट यांचे असणारे गुणोत्तर किती ?

70 / 98

' महाराष्ट्र भूषण ' या पुरस्काराने यांना सन्मानित केलेले नाही ?

71 / 98

महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त आहे ?

72 / 98

जर 6 : 5 = y : 20 तर y = ?

73 / 98

वाहते पाणी मोजण्याचे एकक पुढीलपैकी कोणते आहेत?

74 / 98

अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 2 , 3 , 4 , 5 , 6 संख्येने भाग दिल्यास अनुक्रमे 1 , 2 , 3 , 4 , 5 बाकी राहते ?

75 / 98

खालीलपैकी 105 या संख्येचे मूळ विभाजन कोणते ?

76 / 98

खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही ?

77 / 98

...... हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते.

78 / 98

जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत , त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर बकऱ्या किती ?

79 / 98

नितीनला चार काका आहेत तर धुळ्यात राहणाऱ्या काकाला भाऊ किती ?

80 / 98

मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले ?

81 / 98

a + b + c = 13 व ab + bc + ca = 27 तर a² + b² + c² = ?

82 / 98

व्यक्ती आणि वल्ली चे लेखक....

83 / 98

खालीलपैकी आयोग जोडी ओळखा

84 / 98

एक वस्तू 2070 रु. ला विकल्यास 270 रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती ?

85 / 98

' उपरा ' हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?

86 / 98

45 सेकंद व 5 मिनिट यांचे असणारे गुणोत्तर किती ?

87 / 98

खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत ?

88 / 98

नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण ?

89 / 98

राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

90 / 98

कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले ?

91 / 98

सकाळी 10:30 वा. सुरु झालेला क्रिकेटचा सामना दुपारी 2:15 वा. संपला तर सामना किती वेळ सुरु होता ?

92 / 98

शांतता नोबेल 2023 कोणास मिळाले ?

93 / 98

द्राक्षांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?

94 / 98

मुलगा पुस्तक वाचत असे. या वाक्यातील काळ ओळखा.

95 / 98

क ने 600 रुपयाची वस्तू ब ला 30% नफ्याने विकली तर त्याला एकूण किती नफा झाला ?

96 / 98

भारतरत्न पुरस्कार मिळविणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?

97 / 98

भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण ?

98 / 98

विसर्ग संधी ओळखा. मन : + राज्य

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण – 100 |  टारगेट – 80

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!