पोलीस भरती टेस्ट – 100 मार्क 😍 May 28, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 पोलीस भरती 100 मार्क टेस्ट - 9 Telegram 100 मार्क test 1 / 100 लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे? वाचन चिंतन मनन लेखन 2 / 100 'मराठी भाषा गौरव दिन' कधी असतो? 1 मे 27 फेब्रुवारी 27 मार्च यापैकी नाही 3 / 100 मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळतो? गोव्यात महाराष्ट्रात कर्नाटकात यापैकी नाही 4 / 100 भाषेचे एकूण मुख्य किती प्रकार आहेत. 2 3 4 5 5 / 100 मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे? संस्कृत मराठी संस्कृत प्राकृत इंग्रजी संस्कृत यापैकी नाही 6 / 100 व्याकरण म्हणजे काय? वर्णविचार भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र भाषेला सरळ करणारे यापैकी नाही 7 / 100 मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात. प्रकृती विकृती अक्षर यापैकी नाही 8 / 100 'मराठी भाषेचे पाणिनी' म्हणून कोण प्रसिद्ध आहे? दादोबा पांडुरंग तर्खडकर आत्माराम पांडुरंग बाळशास्त्री जांभेकर यापैकी नाही 9 / 100 विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ? भावना भाषा मित्र यापैकी नाही 10 / 100 मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते वरून खाली डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे यापैकी नाही 11 / 100 'कोवळे' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सोवळे राठ ऊन यापैकी नाही 12 / 100 'सूतोवाच करणे' या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा ? समझोता करणे सोंग करणे सोक्षमोक्ष करणे ओनामा करणे प्रारंभ करणे 13 / 100 'शी! मला नाही आवडं ते!' 'शी' ला केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा ? विरोधदर्शक तिरस्कारदर्शक मौनदर्शक यापैकी नाही 14 / 100 पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला 'व' या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा? कारणबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक यापैकी नाही 15 / 100 'कालपर्यंत समीर गावी पोहोचला नव्हता.' शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. कालवाचक करणवाचक स्थलवाचक यापैकी नाही 16 / 100 'हसताना' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. धातुसाधित प्रत्ययसाधित अव्ययसाधित यापैकी नाही 17 / 100 'परीक्षेत मला पहिला वर्ग मिळवा.' क्रियापदाचा अर्थ ओळखा. विध्यर्थ आज्ञार्थ स्वार्थ यापैकी नाही 18 / 100 'आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता.' वाक्याचा काळ ओळखा. साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ यापैकी नाही अपूर्ण भूतकाळ 19 / 100 'अथर्व मुलांना हसवितो' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. प्रयोजक संयुक्त सहाय्यक यापैकी नाही 20 / 100 'मला चंद्र दिसतो?' यातील 'दिसतो' या क्रियापदाचा प्रकार ओळखा. उभयविध अकर्मक सकर्मक यापैकी नाही 21 / 100 'आम्ही पाची भावंडे पुण्यात राहतो? या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. कृमवाचक गुणविशेषण साकल्यवाचक यापैकी नाही 22 / 100 'मांजराने उंदरास पकडले' 'मांजर' या नामास लागलेला 'ने' हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा. तृतीया द्वितीया प्रथमा यापैकी नाही 23 / 100 'लेखणी' या नामाचे अनेकवचन ओळखा लेखण्या लेखणी लेखणा यापैकी नाही 24 / 100 कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते? भाववाचकनाम विशेषनाम सामान्यनाम धातुसाधित नाम 25 / 100 'गावस्कर' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? विसर्गसंधी व्यंजनसंधी स्वरसंधी यापैकी नाही 26 / 100 भामरागड टेकड्या कुठे स्थित आहे? औरंगाबाद गडचिरोली चंद्रपुर नंदुरबार 27 / 100 खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? वैराट अस्तंभ हनुमान तौला 28 / 100 महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली. 6 4 7 9 29 / 100 मांजरा पठार कुठल्या भागात आहे? मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र चंद्रपूर नंदुरबार 30 / 100 महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे? गुजराथ महाराष्ट्राच्या ईशान्येला आहे मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे यापैकी सर्व 31 / 100 पुल्लर लेणी... जिल्ह्यात आढळतात. औरंगाबाद नागपूर रायगड जळगाव 32 / 100 औरंगाबाद विभागातील तालुक्यातील संख्या किती? 25 58 76 35 33 / 100 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिह्यात स्थिती आहेत? मुंबई उपनगर कोल्हापूर अमरावती औरंगाबाद pp 34 / 100 महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे? दक्षिणेकडील पश्चिमकडील मध्यभाग उत्तरेकडील 35 / 100 महाराष्ट्रच्या ईशान्य सीमेलगत..... टेकड्या पसरल्या आहेत. दरकेसा चिरोली गाविलगड भामरागड 36 / 100 निर्माणाच्या पद्धतीत वेगळा जिल्हा ओळखा. मुंबई उपनगर नागपूर वाशीम हिंगोली 37 / 100 दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे ___ हे पुरावे आहेत. नदी खोरी लाव्हाचे रस गरम पाण्याचे झरे कळसुबाई 38 / 100 कळंबा या नावाने तालुका खाली दोन जिल्ह्यांमध्ये आहे? रायगड अहमदनगर उस्मानाबाद यवतमाळ रत्नागिरी पुणे रायगड अहमदनगर 39 / 100 महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालील पैकी कोणत्या एका जिल्ह्याची सीमा लागत नाही? चंद्रपूर यवतमाळ गोंदिया नांदेड 40 / 100 माळशेज घाट कोणत्या दोन प्रमुख मार्गावर आहे? बेळगाव सावंतवाडी कोल्हापूर पणजी पुणे सातारा ठाणे अहमदनगर 41 / 100 सातपुडा दोन भागात कशामुळे विभागला जातो? अजिंठा फट नर्मदा फट बऱ्हाणपूर फट सातमाळा कोट 42 / 100 बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा दरवर्षी केव्हा साजरी केली जात असते? 14 मे 15 मे 16 मे 17 मे 43 / 100 T20 क्रिकेटमध्ये 10000 धावा काढणारा भारतीय दूसरा कर्णधार कोण? रोहित शर्मा विराट कोहली महेंद्रसिंग धोनी यापैकी नाही 44 / 100 भारताने किती वर्षांनी थॉमस कप मिळवला? 56 73 45 यापैकी नाही 45 / 100 भारताने कोणत्या देशाला हारवून थॉमस कप मिळवला? इंडोनेशिया अमेरिका पाकिस्तान यापैकी नाही 46 / 100 थॉमस कप हा किताब कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन क्रिकेट फुटबॉल यापैकी नाही 47 / 100 भारताचे मूख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ? राजीव कुमार अशोक कुमार संजय कूमार यापैकी नाही 48 / 100 घटनेच्या कोणत्या कलमान्वये 'उच्च न्यायालय' स्थापन केले जाते ? 110 220 314 214 49 / 100 खालीलपैकी 'भरतपूर राष्ट्रीय उद्यान' कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश गुजरात राजस्थान यापैकी नाही 50 / 100 महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास काय म्हणतात ? महापालिका आयुक्त पालकमंत्री महापौर यापैकी नाही 51 / 100 1 ते 40 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती? 1640 460 420 600 52 / 100 एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळवून त्याची 4 पट केली असता येणारी संख्या 126 असेल तर ती संख्या कोणती 28 15 32 18 53 / 100 सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या कोणती? 97 98 93 यापैकी नाही 54 / 100 1 ते 29 पर्यंतच्या संख्यांना 3 ने नि:शेष भाग जाणाऱ्या सर्व संख्या जर उतरत्या क्रमाने मांडल्या तर वरून 5 व्या जागी कोणती संख्या येईल? 18 21 24 15 55 / 100 9,5,6, 8 हे अंक चार अंकी संख्येत एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? 1 24 18 22 56 / 100 प्रारंभिक 200 संख्यांचे (1,2,3 ते 200) एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटणे किती वेळा दाबावी लागतील? 493 492 491 494 57 / 100 तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 120 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? 4 2 5 8 58 / 100 10 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहेत तर एकूण रक्कम किती ? 240 250 225 220 59 / 100 5 रु. किमतीच्या लॉटरीच्या तिकिटाच्या गठठ्यात PB95219 पासून PB95274 पर्यंतच्या क्रमांकाची तिकिटे आहेत तर त्यांची एकूण किंमत किती? 225 रु. 285 रु. 265 रु. 280 रु 60 / 100 'ॲ, ऑ' हे वर्ण कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत? फारसी इंग्रजी संस्कृत प्राकृत 61 / 100 'ॲ, ऑ' हे कोणत्या प्रकारात मोडतात? वर स्वर व्यंजन महाप्राण 62 / 100 शेवटी स्वतंत्र उभा दंड नसलेले वर्णन ओळखा? श ण ग क 63 / 100 खालीलपैकी भविष्यात नष्ट होण्याची शक्यता असलेले वर्णन कोणते? लृ त्र ऋ वरील तिन्ही 64 / 100 खालीलपैकी कंपित वर्ण कोणता? ह र लृ त्र 65 / 100 खालील पैकी संयुक्त स्वर ओळखा? ए आ अ ऊ 66 / 100 लेखननियामानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखा. अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. व्यंजनात स्वर मिळवून अक्षर बनते. अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण होय. मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. 67 / 100 इंग्रजीत Analysis वरुन मराठीच्या व्याकरणात आला आहे. समीक्षाविचार साहित्यविचार वाक्यशास्त्रविचार यापैकी नाही 68 / 100 अक्षर म्हणजे काय ? तोंडाद्वारे निघणारे ध्वनी म्हणजे अक्षर. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे लवकर नष्ट होणारे यापैकी नाही 69 / 100 योग्य विधाने ओळखा. अ) तोंडावाटे निघणारे मूल ध्वनी म्हणजे वर्ण होय. ब) ध्वनीला चिन्ह किंवा खूण स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते. क) शब्द होण्यासाठी अक्षरे ठरावीक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते. ड) अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. अ,ब ब, क, ड अ, ब, क अ, ब, क, ड 70 / 100 खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही? हावभाव टंकलेखन इशारे बोलणे 71 / 100 भारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण आहे? जनरल थिमय्या जनरल एफ. माणेकशा जनरल करिअप्पा यापैकी नाही 72 / 100 भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती? मिथाईल आयसोसायनेट अमोनिया क्लोरीन यापैकी नाही 73 / 100 'महाराष्ट्रात ____ येथे विमानाचा कारखाना आहे. ओझर सातारा तळोजा यापैकी नाही 74 / 100 'गुलामगिरी' हे पुस्तक कोणी लिहिले? गोपाळ गणेश आगरकर न्या. महादेव गोविंद रानडे गोपाळ हरी देशमुख यापैकी नाही 75 / 100 धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ? रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड यापैकी नाही 76 / 100 संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे ? न्यूयॉर्क टोकियों लंडन यापैकी नाही 77 / 100 महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे? बलवंतराव मेहता समिती बाबुराव काळे समिती वसंतराव नाईक समिती यापैकी नाही 78 / 100 रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते?. हिमँटोमा ऑस्टीओ सार्कोमा ल्युकेमिया यापैकी नाही 79 / 100 'इन्डोसल्फान' हे कशाचे उदाहरण आहे? तणनाशक जीवाणुनाशक बुरशीनाशक किडनाशक 80 / 100 पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते. म्हणून त्याला 'फुल्सगोल्ड' (Fools Gold) म्हणून ओळखले जाते? सायडेराईट मँग्रेटाईट हेमटाईट पायराईट 81 / 100 आम्लपर्जन्य यासाठी जबाबदार प्रमुख घटक कोणता? CFC CO₂ H2S No2&So2 82 / 100 सुंदरलाल बहुगुणा यांचे नेतुत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले? हुंडाप्रथा विरोधी आंदोलन मद्यविक्री विरोधी आंदोलन वृक्षतोड विरोधी आंदोलन यापैकी नाही 83 / 100 19 जुलै, 1969 साली देशातील प्रमुख किती बँकाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 12 14 16 18 84 / 100 फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (FTII) ही संस्था भारतात कोणत्या शहरात आहे? पुणे दिल्ली हैद्राबाद मुंबई 85 / 100 महाराष्ट्र शासनाने पहिला पर्यटन क्षेत्र तालुका कोणता जायचं? वेंगुर्ले पन्हाळा जुन्नर खुलताबाद 86 / 100 राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? निफाड पिंपळगाव तळेगाव राजगुरुनगर 87 / 100 महाराष्ट्रात कटक मंडळे किती आहेत? 7 8 9 10 88 / 100 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक खारफुटी वने आहेत? रायगड ठाणे रत्नागिरी मुंबई 89 / 100 रत्नागिरी जिल्ह्यात कोणती प्रमुख फळपिके घेतले जातात? आंबा फणस काजू कोकम नारळ-सुपारी यापैकी सर्व 90 / 100 सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती की. मी. आहे? 420 440 470 520 91 / 100 खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? औरंगाबाद नाशिक अमरावती नागपूर 92 / 100 महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? 600 700 800 720 93 / 100 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? नागपूर यवतमाळ पुणे अहमदनगर 94 / 100 महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे ? 200.60 लाख हेक्टर 307.70 लाख हेक्टर 318.60 लाख हेक्टर 308.60 लाख हेक्टर 95 / 100 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र यापैकी नाही 96 / 100 खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी 'देवनागरी' नाही.? मराठी हिंदी संस्कृत यापैकी नाही 97 / 100 मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे? फारशी व पोर्तुगीज इंग्रजी व संस्कृत कानडी व संस्कृत यापैकी नाही 98 / 100 मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने......च्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. माधव चितळे रंगनाथ पठारे अविनाश मोरे यापैकी नाही 99 / 100 मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती तिला....असे म्हणतात. मोडी लिपी उलटी लिपी सरळ लिपी यापैकी नाही 100 / 100 'भाषा' हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे? वर्ण भाष वाक्र यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz पोलीस भरती विशेष शंभर मार्क टेस्ट Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp