सामान्य विज्ञान स्पेशल टेस्ट no. 1

 

0

😍" सामान्य विज्ञान " स्पेशल टेस्ट 😍

सामान्य विज्ञान हा टॉपिक खूप imp आहे, आणि या टॉपिक मधील imp प्रश्न या टेस्ट मध्ये दिले आहेत.
मन लावून आणि विचार करून टेस्ट सोडावा.

♥️कोणतेही कार्य impossible नाहीये,
फक्त मनामध्ये जिद्द आणि ते कार्य करण्याची तीव्र इच्छा पाहिजे.
All the best👍✨️

1 / 20

बर्फ उष्णतेचा....... आहे.

2 / 20

शरीरात रक्तपुरवठा....... या अवयवा मुळे होतो.

3 / 20

विंचू हा........ प्राणी आहे.

4 / 20

पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?

5 / 20

बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात?

6 / 20

जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत......यांनी मांडला.

7 / 20

सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते?

8 / 20

लहान मुलांना रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो.

9 / 20

स्पायरोगायरा......... शेवाळ आहे.

10 / 20

सूर्यफूल ही.......वनस्पती आहे.

11 / 20

गोगलगाय....... या संघात मोडते.

12 / 20

पेशीमधील......... ना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.

13 / 20

आधुनिक जैवतंत्रज्ञान......... पातळीवर कार्य करते.

14 / 20

हिपॅटायटिस - बी हा रोग.....मुळे होतो.

15 / 20

वनस्पती आपले अन्न कोठे तयार करते?

16 / 20

हत्तीपाय हा रोग........ मुळे होतो.

17 / 20

पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात.

18 / 20

चेतासंस्था....... ची बनलेली असते.

19 / 20

रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये......... हा खनिज पदार्थ असतो?

20 / 20

शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!