Police Bharti practice test no. 670

Police Bharti practice test no. 570

All the best👍🏻❤️

Train your mind to be calm in every situation...!!

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

 

1 / 25

संप्रदान हा प्रमुख कार्यकार्थ असलेली नामाची विभक्ती ओळखा.

2 / 25

विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखा. आत

3 / 25

दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा. पुस्तके

4 / 25

पुढील शब्दाची विभक्ती ओळखा. बहिणीस

5 / 25

मुलांनी खरे बोलावे. या वाक्याचा प्रयोग सांगा.

6 / 25

राधिका केर काढते. हा कोणता प्रयोग आहे.

7 / 25

खालील कोणते कर्तु -भाव संकर प्रयोगाचे उदाहरण आहे.

8 / 25

तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता. प्रयोग ओळखा.

9 / 25

प्रत्येक कुत्रा स्वभावाने प्रामाणिक असतो. प्रयोग सांगा.

10 / 25

' पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे. प्रयोग ओळखा.

11 / 25

' अनंत व अथांग ' या शब्दाचा समास ओळखा .

12 / 25

पुढीलपैकी कोणता शब्द सामासिक आहे ?

13 / 25

पुढीलपैकी कोणता शब्द सामासिक शब्द नाही ?

14 / 25

निर्दोष या सामासिक शब्दाची फोड करा.

15 / 25

सत्यव्रत सामासिक शब्दाचा विग्रह पर्याय निवडा.

16 / 25

....... औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन आहे.

17 / 25

वनस्पतीना द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केली ?

18 / 25

नेचे..... या गटात येतात.

19 / 25

अमरवेल ही..... वनस्पती आहे.

20 / 25

वनस्पती पेशीत...... ठिकाणी प्रथिने तयार होण्याची क्रिया होते.

21 / 25

कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले ?

22 / 25

कुफरच्या पेशी......यामध्ये आढळतात.

23 / 25

दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी.......मध्ये आढळून येतात.

24 / 25

मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती ?

25 / 25

कवक पेशीची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!