Police Bharti practice test no. 574

Police Bharti practice test no. 574

All the best👍🏻❤️

खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठी एकच गोष्ट मनाला सांगा चल उठ पुन्हा एकदा...!!

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

' कमलनेत्र ' या शब्दाचा समास ओळखा.

2 / 25

' पाणक्या, गळेकापू ' हे शब्द खालीलपैकी समासाच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

3 / 25

' नपुंसक ' शब्दाचा समास ओळखा.

4 / 25

' मीठ-भाकरी ' म्हणजे काय ?

5 / 25

अव्ययीभाव समासाबद्दल कोणते वाक्य योग्य आहे ?

6 / 25

ज्या सामासिक शब्दामध्ये ' आणि, व ' अशा प्रकारचे अध्यान्हत शब्द असतात असा समास कोणता ?

7 / 25

उपपद किंवा कृदन्त तात्पुरष समासाचे उदाहरण कोणते ?

8 / 25

कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे..... होय.

9 / 25

...... हे कर्मधार्य समासाचे उदाहरण नाही.

10 / 25

जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा क्रियाविशेषनासारखा केलेला असतो तेव्हा हा समास होतो.

11 / 25

चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची कार्ये करणाऱ्या अव्ययांचा गट खाली दिलेल्या गटातून निवडा.

12 / 25

विभक्तीचे मुख्य कारकार्थ एकूण किती आहेत ?

13 / 25

कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत ?

14 / 25

विभक्तीच्या अर्थाने काही शब्दयोगी अव्यये लागतात , त्या रूपास..... म्हणतात.

15 / 25

सामान्यरूप होताना पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या रूपात विकृती होते ?

16 / 25

DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे?

17 / 25

पुढीलपैकी कोणता रोग वंशागत आहे ?

18 / 25

मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतिशील सुधारणा होण्याच्या क्रियेस......म्हणतात.

19 / 25

मानवी गलगंड........ याच्याशी संबंधीत आहे.

20 / 25

क्ष - किरण जास्त प्रमाणात शरीरावर पडल्यामुळे काय परिणाम होतो ?

21 / 25

वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते ?

22 / 25

धोतऱ्याचे परागकण...... असतात.

23 / 25

फुलांमधील आवश्यक मंडळ कोणती ?

24 / 25

प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात होते ?

25 / 25

खालीलपैकी कोणती राशी सदिश नाही ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!