Police Bharti practice test no. 573

Police Bharti practice test no. 573

All the best 👍🏻❤️

परिस्थिती कशीही असु द्या फक्त चेहेऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा....

परिस्थिती तुमच्यापुढे झुकल्याशिवाय राहणार नाही..!

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

गटात न बसणारा समानार्थी शब्द ओळखा.

2 / 25

' गंधाक्षत ' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.

3 / 25

समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

4 / 25

' अजर ' म्हणजे.....

5 / 25

अफवा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही ?

6 / 25

' अन्वेषण ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

7 / 25

विसंगत पर्याय निवडा.

8 / 25

पाणिग्रहण याचा समानार्थी शब्द कोणता?

9 / 25

लाघवी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

10 / 25

अयोग्य जोडी ओळखा.

11 / 25

खालील शब्दसमूहात न बसणारा शब्द ओळखा.

12 / 25

रेडा , हेला , खुळगा - खालील समानार्थी शब्द ओळखा.

13 / 25

समानार्थी शब्द ओळखा. अवबोध

14 / 25

समानार्थी शब्दांचा गटाबाहेरील शब्द ओळखा.

15 / 25

वंदन या शब्दातील अनुस्वार काढून टाकल्यास नवीन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

16 / 25

खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते ?

17 / 25

' आफ्रिकन स्लिपींग सिकनेस ' हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवी मुळे होतो ?

18 / 25

बी. सी. जी. ही...... प्रतिबंधक आहे.

19 / 25

खालीलपैकी कोणता गुणसूत्रिय आजार X-गुणसूत्रामुळे होतो.

20 / 25

मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाजमोडियम चा...... फायलम मध्ये समावेश होतो.

21 / 25

विषाणू ( व्हायरस )........असतात.

22 / 25

गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते ?

23 / 25

हृदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून........हे औषध वापरतात.

24 / 25

कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतात?

25 / 25

लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!