Police Bharti practice test no. 572

Police Bharti practice test no. 572

All the best👍🏻❤️

मनाची तयारी अशी पाहिजे की, 

जे मला जमतं ते मी करणारच आणि 

जे मला जमत नाही ते मी शिकणारंच...!!

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

मादक पेये तयार करण्यासाठी..... वापरले जात नाही.

2 / 25

खालीलपैकी कोणाचे उपउत्पादन म्हणून विटामिन बी₁₂ चे उत्पादन केले जाऊ शकते ?

3 / 25

प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा शोषण केली जाते ?

4 / 25

एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते ?

5 / 25

युरिया चे वहन कोण करते ?

6 / 25

सामान्यत: किडनी मधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही ?

7 / 25

द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते ?

8 / 25

स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी.......पद्धतीने होते.

9 / 25

खालीलपैकी...... स्नायू आणि हाडास जोडते.

10 / 25

हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जिवाणू वाढण्याची शक्यता असते ?

11 / 25

मानवाच्या पोटामध्ये कोणते जठररस स्त्रवते ?

12 / 25

ब्रुनर्स ग्रंथी.......यामध्ये आढळतात.

13 / 25

पित्त हे...... अवयवात तयार होते.

14 / 25

नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते ?

15 / 25

इन्सुलिन हा ग्रंथीस्त्राव स्त्रवणारी ग्रंथी......

16 / 25

' फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय ' या अर्थाच्या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण ओळखा

17 / 25

' टिटवी देखील समुद्र आटवते ' विरुद्धार्थी म्हण ओळखा.

18 / 25

' आठ हात लाकूड , नऊ हात धलपी ' या म्हणीचा अर्थ ओळखा .

19 / 25

' नमनाला घडाभर तेल ' या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?

20 / 25

' नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे ' याचा अर्थ.......

21 / 25

' पोर पोटात खीर ताटात ' या म्हणीचा अर्थ काय ?

22 / 25

' शेण पडले तर माती घेऊन उठते ' या म्हणीचा अर्थ...

23 / 25

उंटावरून टपाल वाटणाऱ्याला काय म्हणतात ?

24 / 25

दिलेल्या वाक्यसमूहामधून म्हण शोधा.

25 / 25

' सारासार विचार न करता काहीही असंबंध बोलणे ' याकरिता पुढीलपैकी कोणती म्हण लागू होते ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!