Police Bharti practice test no. 569

Police Bharti practice test no. 569

All the best👍🏻❤️

शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर 

आपल्या निश्चयावर अवलंबून असते...!! 

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ रूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास.........म्हणतात.

2 / 25

शब्दाच्या शेवटी येणाऱ्या व्यंजनाचा पाय मोडलेला असेल तर त्याला........म्हणतात.

3 / 25

हाताने केलेली खाणाखुणाची भाषा म्हणजेच.....

4 / 25

ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना....... म्हणतात.

5 / 25

मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत ?

6 / 25

वर्णाच्या उच्चारस्थाने या दृष्टिकोनातून कोणता वर्ण तालव्य नाही ?

7 / 25

खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी आहे ?

8 / 25

व्यजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे?

9 / 25

ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास........ म्हणतात.

10 / 25

' म ' हे खालीलपैकी काय आहे ?

11 / 25

हृस्व स्वरा ऐवजी दीर्घ स्वराचा उच्चार केल्यास........फरक पडण्याचा संभव असतो.

12 / 25

आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना काय म्हणतात ?

13 / 25

एकच रंजन दोन वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला...... म्हणतात.

14 / 25

मराठी भाषेतील पहिला शिलालेख इस 983 मध्ये कोठे आढळतो ?

15 / 25

देवनागरी लिपीत लिहिण्याची पद्धत........अशी आहे.

16 / 25

खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छ असममित असतो ?

17 / 25

खालीलपैकी कोणता प्राणी अरीय सममित आहे ?

18 / 25

कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?

19 / 25

सिल्व्हर फिश साधारणपणे कशासोबत आढळतात ?

20 / 25

स्पायरोगायरा........ शेवाळ आहे.

21 / 25

गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो ?

22 / 25

खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते ?

23 / 25

खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो ?

24 / 25

खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही ?

25 / 25

विंचू हा.... प्राणी आहे.

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!