Police Bharti practice test no. 568

Police Bharti practice test no. 568

All the best 👍🏻❤️

संघर्ष म्हणजे पराभव नव्हे, 

तर यशासाठीची तयारी आहे...!!

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

पुढीलपैकी कोणते कररोपण भारत सरकारकडून होत नाही ?

2 / 25

कोणत्या मूल्यांकनाच्या एककास 'कागदी सोने' म्हणतात ?

3 / 25

जागतिक व्यापार परिषद (WTO ) कधी स्थापन झाली ?

4 / 25

कोणत्या वर्षी सार्क संघटना स्थापन झाली ?

5 / 25

जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

6 / 25

हरीत क्रांती..... यामुळे घडली.

7 / 25

' सुवर्ण क्रांती ' कोणत्या पिकाशी संबंधित आहे ?

8 / 25

1991 ची नरसिंहम समिती कशाशी संबंधीत होती ?

9 / 25

दि स्टेट बँक ऑफ इंडिया खालील वर्षी अस्तित्वात आली ?

10 / 25

परकीय चलनाचा व्यवसाय करु इच्छिनाऱ्या बँकेला कोणाकडून परवाना घेणे आवश्यक आहे ?

11 / 25

लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते ?

12 / 25

भारतात ' महिला व बालविकास ' साठी एक स्वतंत्र विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते .

13 / 25

शाश्वत शेती म्हणजे.......

14 / 25

झुरळ : माल्पिघिअन नलिका :: गांढुळ : ?

15 / 25

खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळते ?

16 / 25

अंडी घालणारे सस्तन प्राणी हे......या प्राणी वर्गात मोडतात.

17 / 25

' सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यांमुळे अधिकच खुलते.' या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्यरूप झाले आहे .

18 / 25

सामान्यरूप असलेली शब्द जोडी ओळखा.

19 / 25

पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत?

20 / 25

नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या रूपात जो बदल करावा लागतो त्याला........ असे म्हणतात.

21 / 25

सर्वनामचे मुख्य प्रकार किती ?

22 / 25

जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात ?

23 / 25

' गझल तो करेल काय ' या वाक्याची संबंधी सर्वनाम ( अध्यान्हत ) ओळखा ?

24 / 25

पुढील शब्दाची अचूक जात ओळखा. मी

25 / 25

नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला...... असे म्हणतात.

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!