Police Bharti practice test no. 566

Police Bharti practice test no. 566

All the best 👍🏻❤️

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल... आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल...!!

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

2 / 25

पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती ते ओळखा .

3 / 25

' अनघ' या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता ?

4 / 25

' भूपती ' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.

5 / 25

पांढरा कावळा ' अलंकारिक शब्दासाठी पर्यायी उत्तर शोधा.

6 / 25

बुद्धिगम्य म्हणजे -

7 / 25

संदिग्ध म्हणजे -

8 / 25

अपरोक्ष म्हणजे -

9 / 25

रुपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा. ( धातू - क्रियापद )

10 / 25

अर्थभेद ओळखा. अर्भक - अभ्रक

11 / 25

विजयामुळे त्यांच्या संघात चैतन्य..........

12 / 25

लेखन नियमानुसार नसलेला पर्याय ओळखा.

13 / 25

आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. ( चूक ओळखून दुरुस्ती सुचवा.)

14 / 25

सदोष वाक्य ओळखा.

15 / 25

व्याकरणदृष्ट्या गटात बसणारा शब्द ओळखा. ( शब्दजाती )

16 / 25

पंचायत समितीला आसाममध्ये.... म्हटले जाते.

17 / 25

पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो ?

18 / 25

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख म्हणून कोण कार्य करतो ?

19 / 25

जिल्हा परिषदेमध्ये...... विषय समित्या असतात.

20 / 25

एका वर्षात जिल्हा परिषदेच्या किमान किती सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित आहे ?

21 / 25

जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती ?

22 / 25

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला ?

23 / 25

महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना..... मध्ये झाली.

24 / 25

भारतात स्थापन झालेली पहिली नगरपरिषद कोणती होती ?

25 / 25

ग्रामसभेचे सदस्य कोण असतात ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!