Police Bharti practice test no. 563

Police Bharti practice test no. 563

All the best 👍🏻❤️

इतिहास घडवायचा असेल तर संघर्षाचा सामना करावाच लागणार...!!

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील start बटण वर क्लिक करा 

👇🏻👇🏻👇🏻

 

1 / 25

' आपली पाठ आपणास दिसत नाही ......

2 / 25

' तळे राखी तो पाणी चाखी...

3 / 25

' डोळ्यात केर आणि कानात फुंकर .....

4 / 25

' बैल गेला आणि झोपा केला.....

5 / 25

' अडाण्याची मोळी.......

6 / 25

' गाव जळाला, मारुती गावानिराळा ' म्हणीचा अर्थ सांगा.

7 / 25

' भीक नको; पण कुत्रा आवर म्हणजे -

8 / 25

' ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी......

9 / 25

' हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते' म्हणजे काय ?

10 / 25

' हलवायाच्या घरावर तुळशीपत्र...

11 / 25

' जसे करावे तसे भरावे.....

12 / 25

' पळसाला पाने तीनच ' या म्हणीचा अर्थ....

13 / 25

' दृष्टीआड सृष्टी...

14 / 25

' बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले...

15 / 25

' उंटावरचा शहाणा म्हणीचा अर्थ......

16 / 25

' तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे...

17 / 25

यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते ?

18 / 25

कोणत्या कालखंडात जिल्हाला सरकार म्हटले जात असे ?

19 / 25

भारतात ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हाधिकाऱ्याचे पद केव्हा निर्माण केले ?

20 / 25

' तकावी ' व ' तगाई ' काय आहे ?

21 / 25

" स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे " असे कोणी म्हटले आहे ?

22 / 25

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था..... मध्ये स्थापन करण्यात आली.

23 / 25

महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केव्हा वाढवले ?

24 / 25

लोकशाही विकेंद्रीकरणाची योजना पुढीलपैकी कोणत्या समितीने केली होती ?

25 / 25

' स्थानिक शासन ' ह्या विषयाचा समावेश भारतीय संविधानाच्या सातव्या सूचीतील....... यादीमध्ये करण्यात आला.

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!