Police Bharti practice test no. 559

Police Bharti practice test no. 559

All the best👍🏻❤️

जिद्द होनी चाहिए ध्येय हासिल करने के लिए 

वरना उम्मीद लगाकर तो हर कोई 

बैठता हैं...!!

 आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

' सांगोपांग ' या शब्दातून नेमकेपणाने व्यक्त होणारा अर्थ कोणता ?

2 / 25

' व्याख्याता विषयी सोडून बोलला ' या समूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

3 / 25

' आपापसांतील कलह ' ......

4 / 25

सदा रडत बसणारा बेहिमती मनुष्य.......

5 / 25

कपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य...

6 / 25

चांगला धष्टपुष्ट ; पण बुद्धीने मंद असा मनुष्य.....

7 / 25

हृदयाला भिडणारे....

8 / 25

' बोधपर वचन....

9 / 25

जिवंत असेपर्यंत.....

10 / 25

मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण...

11 / 25

अकरावा रुद्र....

12 / 25

विस्थापितांना पुन्हा वसविणे....

13 / 25

धारवाडी काटा...

14 / 25

संगनमत

15 / 25

कधीही जिंकला न जाणारा...

16 / 25

राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना... साली करण्यात आली.

17 / 25

परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत / सूचित समाविष्ट आहे.

18 / 25

भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे ?

19 / 25

समवर्ती सूचीमध्ये.... विषयांचा समावेश आहे.

20 / 25

भारत सरकारने..... हा दिवस राष्ट्रीय मतदार दीन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.

21 / 25

कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले ?

22 / 25

लोकप्रिय मराठी दैनिक ' सकाळचे ' संस्थापक कोण होते ?

23 / 25

स्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक....... आहे.

24 / 25

' नेटिव्ह ओपिनियन ' या इंग्रजी वृत्तपत्राचा कारभार.......पाहत होते.

25 / 25

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी अंमलात आला ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!