Police Bharti practice test no. 557

Police Bharti practice test no. 557

All the best 👍🏻❤️

मनाला कायम एकच गोष्ट सांगत रहा....

माझा प्रतिस्पर्धी कोणीही असो

मला जिंकायचेच आहे...!!

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?

2 / 25

भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात ?

3 / 25

....... ची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकतात.

4 / 25

भारतात आतापर्यंत कोणत्या व्यक्तीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ?

5 / 25

" राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे. " असे विधान कोणी केले आहे ?

6 / 25

घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो ?

7 / 25

राज्याचे राज्यपाल..... असतात.

8 / 25

....... हा संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो.

9 / 25

राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात?

10 / 25

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी......हे असतात.

11 / 25

घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात ?

12 / 25

लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी.....सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते.

13 / 25

संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर......महिन्यापेक्षा कमी असावे.

14 / 25

जेव्हा...... अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्री परिषद बरखास्त होते.

15 / 25

राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये....... अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात.

16 / 25

व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता ?

17 / 25

अशुद्ध शब्द ओळखा.

18 / 25

लोंगर असतो.....

19 / 25

गाथण......

20 / 25

' वेलविस्तार ' शब्दातून ध्वनीत होणारा अर्थ कोणता ?

21 / 25

' पाट ' या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा.

22 / 25

' इमारतीचा दगड घडविणारा ' या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता ?

23 / 25

' गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता 'या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा.

24 / 25

स्वतःशीच केलेल्या भाषणाला काय म्हणतात......

25 / 25

' वचनबद्धता ' म्हणजे काय ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!