Police Bharti practice test no. 556

Police Bharti practice test no. 556

All the best 👍🏻❤️

कितनी बार हारे कोई मतलब नहीं,

एक बार की जीत सारे गम भुला देगी......!!

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

अयोग्य विधान ओळखा.

2 / 25

' मना झाली दैवते मायतात.' हे विधान कोणत्या प्रकाराला सुचित करते ?

3 / 25

योग , रूढी , योगरूढ हे शब्द कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत ?

4 / 25

' व्यंग्यार्थ वाक्य कोणते ते पर्याय उत्तरातून अचूक शोधा.

5 / 25

ध्वन्यार्थ म्हणजे......

6 / 25

' गारा ' या शब्दाचे पुढीलपैकी कोणते अर्थ मराठी भाषेत होतात.

7 / 25

कोल्हा या शब्दातून कोणता लक्षार्थ घेतला जातो. अचूक पर्याय सांगा.

8 / 25

' अंबरगत पयोधराते रगडुनि पडतो.' या काव्यपंक्ती कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे.

9 / 25

आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह कोणते ?

10 / 25

बोलणाऱ्याचे तोंडाच्या शब्द आहेत तसेच लिहिण्याला कोणते चिन्ह?

11 / 25

हरि-हर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते ?

12 / 25

स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास कोणते चिन्ह वापरतात ?

13 / 25

उद्गारातील भाव सौम्य असतो, म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते?

14 / 25

संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?

15 / 25

' बाप रे...... केवढा मोठा हा साप! रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्ह निवडा .

16 / 25

' ऑपरेशन पोलो ' हे कोणाचे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?

17 / 25

खालीलपैकी भारतीय संघ राज्यासंदर्भात कोणते वैशिष्ट्ये चुकीची आहे ?

18 / 25

भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला ?

19 / 25

भारतीय राज्यघटना....... मान्यता देते.

20 / 25

डॉ. बी. आर. आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे ?

21 / 25

मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे ?

22 / 25

खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही .

23 / 25

भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे ?

24 / 25

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे ?

25 / 25

घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश........च्या शिफारशीवरून करण्यात आला.

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!