Police Bharti practice Test No. 518

वेळ 10 min


GK स्पेशल टेस्ट -517

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 25

उपमान म्हणजे काय?

2 / 25

सिंधु संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती ?

3 / 25

कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते ?

4 / 25

C - 60 फोर्सचे ब्रीदवाक्य...... आहे.

5 / 25

' नितीमान ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

6 / 25

सूर्य किरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किमान...... इतका वेळ लागतो.

7 / 25

खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते ?

8 / 25

खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही ?

9 / 25

' रीडल्स इन हिंदूइझमचे लेखक कोण आहेत ?

10 / 25

मी गावाला पोहोचलो असेल" या वाक्यातील काळ कोणता आहे?

11 / 25

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झाली?

12 / 25

ज्ञानेश्वर संत होते. ज्ञानेश्वर कवी होते. ज्ञानेश्वर तत्त्वज्ञ होते. या तीन केवल वाक्यांचे एक केवल वाक्य कोणते ?

13 / 25

' ज्याला लिहता व वाचता मुळीच येत नाही असा.....?'

14 / 25

आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय ?

15 / 25

चुका करणे मानवाचा स्थायीभाव आहे. वाक्याचा प्रकार ओळखा.

16 / 25

' सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

17 / 25

जा क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य , योग्यता , शक्यता , इच्छा यांचा बोध होतो त्या क्रियापदांना......... क्रियापद असे म्हणतात.

18 / 25

' माझ्या ननंदेच्या सासूने उभ्या वर्षात एकदाही तिला माहेरी पाठवली नाही.' या वाक्यातील ' पाठवली नाही ' हे......आहे.

19 / 25

' त्याने काम चांगल्या रीतीने केले असते , तर नोकरी कशाला गेली असती ? या वाक्याचा प्रकार ओळखा.

20 / 25

' खबरदार जर टाच मारुनी , जाल पुढे चिंधड्या उडवीन राई - राई एवढ्या ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा .

21 / 25

साठी , कारणे , करीता, अर्थी , प्रित्यर्थ , निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यय किती आहेत ?

22 / 25

कोणतेही विशेष नाम.....असते.

23 / 25

खालीलपैकी कोणता वायू रक्तात नसतो?

24 / 25

ब्रह्मगाठ

25 / 25

महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

 जे विद्यार्थी पोलीस भरती करत आहेत त्यांच्यासाठी ही विशेष टेस्ट बनवलेली आहे यामध्ये मराठी व जीके हे दोन विषय आहेत आणि दोन्हीही महत्त्वाचे आहेत सर्वांनी ही टेस्ट नक्की सोडवा..

    𝐓𝐎𝐓𝐀𝐋 𝐌𝐀𝐑𝐊𝐒 – 𝟐𝟓   |     𝐓𝐀𝐑𝐆𝐄𝐓 –  𝟏𝟓 

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!