𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 – 𝟓𝟏𝟔

वेळ 10 min


GK स्पेशल टेस्ट -516

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 21

बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स प्लास्टिक बॅगेत भरताना त्यासोबत कोणता वायू भरतात ?

2 / 21

अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या......आहे.

3 / 21

....... हे अतीपूर्वेचे राज्य आहे .

4 / 21

बॅरन ज्वालामुखी कोठे आहे ?

5 / 21

एक वस्तू 1584 रुपये यांना विकल्यामुळे 12% तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असावी ?

6 / 21

' आगाखान पॅलेस ' येथे कस्तुरबा गांधी मृत्यू झाला हा आगाखान पॅलेस महाराष्ट्रात......येथे आहे.

7 / 21

ज्योतिर्लिंग औढा नागनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

8 / 21

पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ?

9 / 21

एका घड्याळात दुपारचे साडेतीन वाजले आहेत तर तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होईल ?

10 / 21

प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात ?

11 / 21

आय. पी. एस. ( I.P.S.) अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते ?

12 / 21

' चेकमेट ' ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?

13 / 21

हायग्रोमीटर हा एक....... आहे.

14 / 21

फुफुसाचे मुख्य कार्य कोणते?

15 / 21

उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा कोणत्या वाद्याशी संबंध आहे ?

16 / 21

' सावरपाडा एक्सप्रेस ' म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो ?

17 / 21

मुलगा पुस्तक वाचत असे. या वाक्यातील काळ ओळखा.

18 / 21

हरीण गवत खाते. या वाक्यातील काळ ओळखा.

19 / 21

मी रस्त्याने जात असेन. काळ ओळखा.

20 / 21

जान्हवीने पत्र लिहिले असेल. काळ ओळखा.

21 / 21

मधू लाडू खात जाईल. या वाक्यातील काळ ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐒𝐩𝐞𝐜𝐚𝐢𝐥 𝐓𝐞𝐬𝐭 𝐍𝐨. 𝟓𝟏𝟔 

𝐓𝐨𝐭𝐚𝐥 𝐌𝐚𝐫𝐤𝐬 – 𝟐𝟏   |  𝐓𝐚𝐫𝐠𝐞𝐭 – 𝟏𝟓 

जबरदस्त टेस्ट आहे सर्वांनी ही टेस्ट नक्की द्या..

परीक्षेसाठी महत्वाचे सर्व IMP प्रश्न यात टाकलेले आहेत.. 🔥

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!