𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐩𝐫𝐚𝐭𝐢𝐜𝐞 𝐭𝐞𝐬𝐭 𝐍𝐨. 𝟓𝟓𝟏

Created on

Police Bharti practice Tast no. 551

All the best 👍🏻❤️

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हुशार असण्याची गरज नाही, तर इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची व त्यावर मेहनत घ्यायची तयारी असली पाहिजे...!!

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील start बटन वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 20

शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला?

2 / 20

ग्रामगीता कोणी लिहिली आहे?

3 / 20

बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील . हे पहिले वर्तमानपत्र सुरू केले?

4 / 20

इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना. याने केली

5 / 20

खालीलपैकी कोणास देशबंधू म्हणून ओळखले जाते?

6 / 20

महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्र चे नाव काय आहे?

7 / 20

'दि इकॉनोमिकल हिस्टरी ऑफ इंडिया' या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण?

8 / 20

थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण?

9 / 20

जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले?

10 / 20

1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?

11 / 20

हिटलरच्य........या आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे रूप स्पष्ट होते.

12 / 20

सन 1915 मध्ये 'न्यू इंडिया' व 'कॉमन विल' या वृत्तपत्रातून ब्रिटिश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरू केली?

13 / 20

1938 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना ........ यांनी केली.

14 / 20

दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले?

15 / 20

अल-हिलाल' हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते?

16 / 20

हितवाद' या वृत्तपत्राचे जनक कोण?

17 / 20

मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते?

18 / 20

इंदुप्रकाश' साप्ताहिकाचे संपादक कोण होते ?

19 / 20

मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात?

20 / 20

सामान्यनाम ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो Gk वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 20 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!