पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका – 32

पोलीस भरती Gk मराठी स्पेशल टेस्ट

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 19

"स्कुल ऑफ आर्टिलरी" कोठे आहे ?

2 / 19

वनामती संस्था कोणत्या शहरात आहे?

3 / 19

महाराष्ट्रातील सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता ?

4 / 19

महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे ?

5 / 19

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सिमा ही धुळे जिल्ह्याला लागून नाही ?

6 / 19

पाठीचे धिरडे करणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

7 / 19

पतंग झाडा (वर) अडकला . होता. कंसातील शब्दाची जात ओळखा

8 / 19

'पुरोगामी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

9 / 19

प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा

10 / 19

'गरज सरो, वैद्य मरो' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.

11 / 19

लोक त्यांच्या मूळ ठिकाणाहून स्थलांतरित होतात किंवा त्यांचे राहण्याचे ठिकाण सोडून जातात, तेव्हा त्याला काय म्हणतात ?

12 / 19

भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण आहेत, आणि ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात ?

13 / 19

महाराष्ट्रातील पुणे येथे खालीलपैकी कोणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ?

14 / 19

तेराव्या लोकसभेची स्थापना केव्हा झाली ?

15 / 19

खालीलपैकी कोणी संसदेत 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला ?

16 / 19

'नाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा' या म्हणीशी साधर्म्य असलेली म्हण ओळखा. (सिंधुदूर्ग शिपाई पो.भ.२०१९)

17 / 19

यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही ?

18 / 19

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत असे ?

19 / 19

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात ?

Your score is

The average score is 0%

0%

 पोलीस भरतीसाठी महत्त्वाची टेस्ट आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण – 20 Target -15

पोलिस भरती 2024,10 हजार + पोलिसांची भरती,पोलीस भरती जागा ,पोलीस भरती 2024,पोलीस भरती 2025,पोलीस भरती कागदपत्रे,पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका,पोलीस भरती साठी योग्य time table,पोलीस भरतीची तयारी कशी करावी,पोलीस,शारीरिक चाचणीबद्दल संपूर्ण माहिती

Police bharti 2025 vacancy, police bharti full day timetable, police bharti special test

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!