Police bharti Practice test – 31

0
Created on By Laksh Career Academy Solapur

स्पेशल मराठी ग्रामर Test 31 (2025)

  • मराठी व्याकरण टेस्ट
  • खाली स्टार्ट बटन दिसेल त्यावर क्लिक करा आणि टेस्ट सोडवायला सुरवात करा. 

एकूण गुण - 15   | Passing - 10 

या टेस्ट मध्ये किती मूले आणि मुली आउट  ऑफ out मार्क घेतील ते आपण बघूया 😍😍 

ऑल द बेस्ट 

जर तुम्हाला पोलीस भरतीचा Free क्लास करायचा असेल तर खाली Laksh career academy,solapur हे ऍप दिलेल आहे त्याला क्लिक करा आणि जॉइन करून घ्या.. 

App Download करण्यासाठी इथे क्लिक करा

1 / 35

' मी सिनेमा पाहिला'याचा अपूर्ण भविष्यकाळ करा.

2 / 35

घड्याळातील लंबकाची गती हे गतीचे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे?

3 / 35

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झाली?

4 / 35

भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत शब्दावरून आलेला आहे?

5 / 35

खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेला नाही.

6 / 35

' मांजर माकडून उंदीर मारला गेला. ' हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे?

7 / 35

पुढीलपैकी कोणते अव्यय उभयान्वयी अव्यय आहे?

8 / 35

' पक्षी झाडावर बसतो. ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

9 / 35

कर्करोगाचा उपचारासाठी... वापरतात.

10 / 35

विसर्गसंधी ओळखा. ' मन : + राज्य '

11 / 35

खालीलपैकी कोणते वृत्त हे 'मात्रावृत्त' आहे.

12 / 35

'बारभाई' या शब्दाचा समास ओळखा.

13 / 35

मिहान कुठे आहे?

14 / 35

खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा.

15 / 35

मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती. तिला काय म्हणतात?

16 / 35

मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे?

17 / 35

खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही.

18 / 35

पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

19 / 35

'खापर फोडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता.

20 / 35

सध्या मी जातक कथांचा अभ्यास करतो आहे. वरील वाक्याचा प्रकार कोणता ?

21 / 35

'भावे प्रयोगाचे वाक्य कोणते?

22 / 35

लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काही शक्य झाले आहे?

23 / 35

" शकुंतलेच्या सौंदर्याचं वर्णन काय करावं ? तिच्यासारखी सौंदर्यवती तिच ! " या वाक्यातील अलंकार ओळखा.

24 / 35

भाषा म्हणजे काय?

25 / 35

' शास्त्रीय मराठी व्याकरण ' ग्रंथाचे लेखक कोण?

26 / 35

' समिती ' हे नाम कोणत्या प्रकारचे आहे?

27 / 35

'निढळ' या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता.

28 / 35

'चौपदरी' या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.

29 / 35

यशोवर्धन नेहमीच लवकर येत असतो. या वाक्यातील काळ ओळखा.

30 / 35

'जशी देणावळ तशी धुणावळ' या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे.

31 / 35

'जीव टांगणीला लागणे.' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा.

32 / 35

शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो. त्यास व्याकरणात काय म्हणतात?

33 / 35

'नद्यास्तट:' या शब्दाचा संधी विग्रह कसा ?

34 / 35

'अनुरक्ता' ह्या शब्दाचा अर्थ

35 / 35

'वळणाचे पाणी वळणावरच जाते' या वाक्यातील दोन्ही ठिकाणच्या वळणाचाअर्थ......

Your score is

The average score is 0%

0%

विषय -मराठी व्याकरण 

एकूण गुण – 35 एकूण वेळ – 10 min 

आजचे target – 25 गुण 

Police bharti new update, Police bharti 2025, new police bharti gr, Police bharti free test, Police bharti GK quiz

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!