Police Bharti practice Tast no. 554

Police Bharti practice Tast no. 554

All the best 👍🏻❤️

काल जे काही झालं असेल ते past होत,    

 आज नवीन संधी आहे, नवीन दिवस आहे,  

  कामाला लागा, कारण आपल्याला फक्त 

    धावायचं नाही शर्यत जिंकायची आहे..!!

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

केवल वाक्यात एकच उद्देश असते व विधेय एकच नसते.

2 / 25

' एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन धडकली.' या वाक्यातील विधेय विस्तार कोणते ते सांगा ?

3 / 25

' गौरीला साडी शोभते.' या वाक्यातील कर्म कोणते ?

4 / 25

भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना...... शब्द म्हणतात.

5 / 25

अभ्यस्त शब्द olkha

6 / 25

' पूर्णाभ्यस्त ' शब्द कसा तयार होतो ?

7 / 25

सिद्ध शब्द ओळखा.

8 / 25

प्रत्ययसाधित शब्द कोणता ?

9 / 25

शब्द बनवणे किंवा सिद्ध होणे याला काय म्हणतात ?

10 / 25

' कुल ' या शब्दाचे शब्दसाधित रुप कोणते होईल ?

11 / 25

उपसर्गसाधित शब्द शोधा.

12 / 25

' भरदिवसा ' या शब्दात कोणत्या भाषेतील उपसर्ग लावला आहे ?

13 / 25

खालील शब्दापैकी एक शब्द उपसर्गघटित नाही , तो ओळखा

14 / 25

उपसर्गाच्या संदर्भात योग्य विधान कोणते ?

15 / 25

' दया ' या शब्दाचे धातू साधित रूप कोणते होईल ?

16 / 25

' आडनाव ' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?

17 / 25

भारत - चीन युद्धानंतर कोणत्या पंतप्रधानांनी प्रथम चीनला भेट दिली ?

18 / 25

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?

19 / 25

1935 च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती ?

20 / 25

भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते ?

21 / 25

जर संसदेने केलेला एखाद्या कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो ?

22 / 25

11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?

23 / 25

भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?

24 / 25

संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते ?

25 / 25

भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!