Police Bharti practice Tast no. 552

Police Bharti practice Tast no. 552

All the best👍🏻❤️

जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा...!!

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा.

2 / 25

पुढील शब्दांतील तत्सम नसलेला शब्द ओळखा ?

3 / 25

कोणत्या शब्दास तदभव म्हणावे ?

4 / 25

खालीलपैकी तदभव शब्द ओळखा.

5 / 25

खालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा.

6 / 25

' ऐनजमाबंदी , ऐन हंगाम , ऐन आमदानी ' हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहे ?

7 / 25

खालील शब्दांपैकी देशी शब्द कोणता ते सांगा.

8 / 25

खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ?

9 / 25

' अडकित्ता ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला ?

10 / 25

खालीलपैकी ' गुजरातीमधून ' आलेला शब्द कोणता ?

11 / 25

' दगड ' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?

12 / 25

खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे ?

13 / 25

' काडतूस ' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?

14 / 25

सिद्ध शब्दांच्या प्रकारात खालीलपैकी एक घटक येत नाही तो ओळखा.

15 / 25

लोणचे ' शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?

16 / 25

5 मार्च 1948 रोजी..... यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली.

17 / 25

स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस ' स्वातंत्र्य दिन ' म्हणून साजरा करण्यात आला ?

18 / 25

अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली ?

19 / 25

भारतीय क्रांतिकारकांना जपानकडून काय मिळाले ?

20 / 25

कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले ?

21 / 25

भारतीय क्रांतिकारकांच्या संघटनांच्या अपयशाचे महत्त्वाचे कारण म्हणजे -

22 / 25

आझाद हिंद फौजेचे संस्थापक कोण होते ?

23 / 25

ऑल इंडिया मुस्लिम लीग चे पहिले अध्यक्ष कोण होते?

24 / 25

स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची योजना कोणी मांडली ?

25 / 25

' वहाबी ' चळवळीचे उद्दिष्ट कोणते ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!