Police Bharti Practice Tast no. 545

Police Bharti practice Tast no. 545

All the best 👍🏻❤️

आयुष्याच्या प्रवासात दुःखाला कवटाळत बसायच नसतं... दुःख पचवून, गिळून, स्वीकारून आयुष्याच्या सागरात

 

निरंतर प्रवास सुरु ठेवायचा असतो..... मनापासून प्रत्येक परिस्थितीचा सामना करणं हेच खरं आयुष्य असतं......

 

जगाच्या वेगासोबत मार्गक्रमण करणं आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला जमलं पाहिजे.....!!

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ...... या तुरुंगात लिहिला.

2 / 25

पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महिंद्रादित्य ही पदवी घेतली ?

3 / 25

सिंधू संस्कृतीतील लोकांनी........ पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे.

4 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला कोणते नाव दिले ?

5 / 25

अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ?

6 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक हा प्रसंग काढलेली तांब्याची नाणी कोणती ?

7 / 25

ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सुरुवातीला कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले होते ?

8 / 25

1757 च्या प्लासीच्या युद्धात.......हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता.

9 / 25

भारतातील पहिली रेल्वे.... ते..... या ठिकाणी धावली .

10 / 25

टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टणमतः खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ?

11 / 25

एलफिस्टल ने साताऱ्याचा 'पोलिटिकल एजंट' म्हणून कोणाची नेमणूक केली होती ?

12 / 25

भारतात.... हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते.

13 / 25

तुसरे इंग्रज - मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता ?

14 / 25

लॉर्ड..... ने देशभर मिठावर एकसारखा कर लावला.

15 / 25

स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ?

16 / 25

चुकीचा पर्याय निवडा.

17 / 25

योग्य विधान ओळखा.

18 / 25

अयोग्य जोडी ओळखा.

19 / 25

विभक्ती व कारकार्थ यांचा अयोग्य पर्याय निवडा.

20 / 25

गरिबा.... लुबाडणे बरे नाही .

21 / 25

शब्दा..... आठ जाती आहेत.

22 / 25

पुस्तके ' विभक्ती ओळखा

23 / 25

खालीलपैकी कोणत्या शब्दात ' ईय ' प्रत्यय नाही.

24 / 25

वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान व काळ यांचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती कोणती ?

25 / 25

खालीलपैकी कोणता विभक्ती प्रत्यय हा फक्त एकाच विभक्तीत येतो ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!