Police Bharti practice Tast no. 544

Police Bharti practice Tast no. 544

All the best 👍🏻❤️

आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका, कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचयं लोकांना नाही...!!

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला..... असे म्हणतात.

2 / 25

खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ?

3 / 25

खालीलपैकी कोणते वाक्य विपुलतादर्शक एकवचन दर्शवते.

4 / 25

अनेकवचनी शब्द ओळखा.

5 / 25

पर्यायी उत्तरांतून अचूक उत्तर शोधा. काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात.

6 / 25

खालीलपैकी योग्य विधान निवडा.

7 / 25

खालील शब्दांतील स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

8 / 25

योग्य विधान निश्चित करा.

9 / 25

' नर्तिका ' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा.

10 / 25

' काटे ' या शब्दाचे लिंग कोणते ?

11 / 25

पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती ?

12 / 25

खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होतो ?

13 / 25

पुलिंगी रूप करा. कन्या

14 / 25

अयोग्य विधान ओळखा.

15 / 25

पुढीलपैकी वेगळी जोडी ओळखा.

16 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले ?

17 / 25

" भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न " हा ग्रंथ कोणी लिहिला ?

18 / 25

आगरकरांनी कोणत्या तत्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता ?

19 / 25

राजर्षी शाहू महाराजांनी काढलेले पहिले वस्तीगृह कोणते ?

20 / 25

' बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ' ही व्याख्या कोणी केली ?

21 / 25

महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक कोणाला म्हणतात ?

22 / 25

स्त्री मुक्ती संदर्भात खालीलपैकी कोणी कार्य केले नाही ?

23 / 25

' वेदाकडे वळा ' कोणी म्हटले होते ?

24 / 25

छत्रपती शाहूंना........ या नावाने ओळखले जात असे.

25 / 25

1958 साली भारतरत्न हा गौरव मिळविणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!