Police Bharti practice Tast no. 540

Created on

Police Bharti practice Tast no. 540

All the best 👍🏻❤️

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हुशार असण्याची गरज नाही, तर इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची व त्यावर मेहनत घ्यायची तयारी असली पाहिजे...!!

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील start बटन वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

क्रांतिवीर नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या सांगली गटाचे नेतृत्व कोणाकडे होते ?

2 / 25

मिळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

3 / 25

..... या इंग्रज अधिकाऱ्याचा खून चाफेकर बंधूनी केला.

4 / 25

...... संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधीत होती.

5 / 25

महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते ?

6 / 25

उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले ?

7 / 25

' संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे ' अध्यक्ष कोण होते ?

8 / 25

भारतीय स्वतंत्र्याच्या वेळी.... हा सातवा व शेवटचा निझाम सत्तेवर होता.

9 / 25

महाराष्ट्रामध्ये पहिली सूतगिरणी...... यांनी सुरू केले.

10 / 25

..... हा महाराष्ट्रातील रामोशी उठावाचा नेता होता.

11 / 25

..... ह्यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली.

12 / 25

" माझा प्रवास "हे पुस्तक कोणी लिहिले?

13 / 25

..... यांनी 1904 मध्ये जयतु शिवाजी हे काव्य रचले.

14 / 25

मराठी बालरंगभूमीची चळवळ.... ने सुरू केली.

15 / 25

..... हे आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते.

16 / 25

पहिल्या पाच वर्गातील प्रथम व्यंजना पुढे अनुनासिक आल्यात पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते.

17 / 25

खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते ?

18 / 25

खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते ?

19 / 25

' निष्पाप ' या शब्दाचा शब्दसंधीनुसार तयार झालेला खालीलपैकी दुसरा शब्द कोणता ?

20 / 25

' यशोधन ' या शब्दाचा संधी प्रकार ओळखा.

21 / 25

भाववाचक नामांना........ असेसुद्धा म्हणतात.

22 / 25

विशेषनाम हे.... असते.

23 / 25

खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

24 / 25

सामान्यनाम ओळखा.

25 / 25

मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!