Police Bharti practice Tast no. 538

Police Bharti practice Tast no. 538

All the best 👍🏻❤️

रस्ता पडलेल्या पानांनी झाकून गेला म्हणून तो कधी त्याच्या धेय्या पर्यंत पोहचत नाही असे होत नाही.......

एखादा सोसाट्याचा वारा आला की संपूर्ण रस्ताच मोकळा होतो....

आपल्या आयुष्यात ही फक्त त्या वाऱ्याची वाट पहा ..रस्ता आपोआपच भेटेल..

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

अक्षर म्हणजे काय ?

2 / 25

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास........म्हणतात.

3 / 25

इंग्रजीत Analysis वरून मराठीच्या व्याकरणात....... आला आहे.

4 / 25

खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा.

5 / 25

ड् आणि ढ् ही कोणती व्यंजने आहेत ?

6 / 25

' व्यंजनाने शेवट होणे 'या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे ?

7 / 25

खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे ?

8 / 25

खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो ?

9 / 25

हृस्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीस.......म्हणतात.

10 / 25

चौदाखडी कशी तयार होते ?

11 / 25

व्यंजनास....... असेही म्हणतात.

12 / 25

वर्णमालेत एकूण........ वर्ण कठोर आहेत.

13 / 25

मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात ?

14 / 25

पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते ?

15 / 25

खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे ? ए

16 / 25

सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ?

17 / 25

खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ?

18 / 25

निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट काय होते ?

19 / 25

1875 साली आर्य समाजाची स्थापना...... यांनी केली.

20 / 25

' बहिष्कृत हितकारिणी सभा ' कोणी स्थापन केली ?

21 / 25

...... यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली .

22 / 25

...... हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे.

23 / 25

' स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ' हे घोषवाक्य या संस्थेचे आहे.

24 / 25

शिक्षणाशी संबंधित असलेला झिरपणी सिद्धांता ला कोणी विरोध केला होता ?

25 / 25

महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ...... यांनी सुरू केली.

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!