Police Bharti practice Tast no. 537

Created on

Police Bharti practice Tast no. 537

All the best 👍🏻❤️

दुसऱ्यांच्या प्रेरणेमुळे सुरुवात होते, पण स्वतःच्या जिद्दीमुळेच यश मिळते...!!

आजची GK + मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

' ज्ञान प्रसारक सभा ' ही संघटना कोणी विकसित केली ?

2 / 25

स्त्रियांचे आरोग्य आणि कुटुंब नियोजन या मुद्द्यांवर भर देणारे ' समाज स्वास्थ्य ' मासिक कोणी चालवले ?

3 / 25

1890 मध्ये...... हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले.

4 / 25

........ या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या ?

5 / 25

बालविवाह आणि लादलेले वैधव्य या विषयावर.......यांनी लेख लिहिणे.

6 / 25

1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली ?

7 / 25

पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने आर्य महिला समाजाची स्थापना केली ?

8 / 25

....... ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती.

9 / 25

देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबरोबर.......यांनी कार्य केले.

10 / 25

समाज सुधार चळवळीची पताका कोल्हापुरात फडकवणारे....... होते.

11 / 25

स्वतंत्र मजूर पक्षाची (1936) स्थापना कोणी केली ?

12 / 25

पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती ?

13 / 25

कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या ' हिंदू लेडी ' या टोपण नावाने लिहावयाच्या ?

14 / 25

खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या ?

15 / 25

बोलीभाषा हि लवचिक व बदलक्षम असते तर लेखीभाषा ही स्थिर व ताठर असते .

16 / 25

लिपिचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे ?

17 / 25

भाषा म्हणजे.......

18 / 25

खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही ?

19 / 25

लिपी म्हणजे काय ?

20 / 25

खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही ?

21 / 25

काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती तिला........लिपी म्हणतात.

22 / 25

" भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात आत्मविश्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. "

23 / 25

भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत?

24 / 25

व्याकरण म्हणजे.....

25 / 25

शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण होतो त्यास व्याकरणात काय म्हणतात ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!