Police Bharti practice Tast no. 536

Created on

Police Bharti Practice Test no. 536

All the best 👍🏻❤️

सध्या मेहनतीवर प्रेम कर मित्रा कारण हीच मेहनत तुला तुझ्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाईल...!! 💯  

आजची GK + मराठी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

अंजीर पिकाचे उत्पादन जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ?

2 / 25

भारतामध्ये दर..... वर्षांनी पशु गणना केली जाते.

3 / 25

' परिसंस्था ' ही संज्ञा सर्वप्रथम 1935 मध्ये कोणी वापरली ?

4 / 25

भारतामध्ये वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी पहिला कायदा केव्हा केला ?

5 / 25

मानवी शरीरामध्ये पाण्याच्या संचयनामुळे.......हा आजार होतो.

6 / 25

लक्षद्विप आणि मिनीकॉय बेटे विभक्त झाले आहेत ?

7 / 25

खालीलपैकी कोणत्या देशात ' व्हॅली ऑफ टेन थाउजन्ट स्मोक ' आहे ?

8 / 25

पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते ?

9 / 25

संत ल्यूबीन कोण होता ?

10 / 25

.... या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या.

11 / 25

पुढीलपैकी कोणता शब्द सामासिक आहे .

12 / 25

हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मिर , तेथे हिंदूंचे वैऱ्यासंगे चाले रणकंदन |

13 / 25

साधार्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात ?

14 / 25

योग्य विधानाचा पर्याय लिहा.

15 / 25

' वृद्ध ' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?

16 / 25

गटात न बसणारा शब्द ओळखा

17 / 25

' आज करायचे काम उद्यावर ढकलू नका.' उद्देशविस्तार ओळखा.

18 / 25

सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही. उद्देश ओळखा.

19 / 25

वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगता येणे याला काय म्हणतात ?

20 / 25

वाक्यार्थाला बाधा न आणता रचणेत केलेला बदल म्हणजे......

21 / 25

सिद्ध शब्द निवडा

22 / 25

' कूल ' या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते होईल ?

23 / 25

प्रत्ययसाधित शब्द ओळखा.

24 / 25

शब्दशक्ती एकूण..... आहेत.

25 / 25

अयोग्य विधान ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर व GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!