पोलीस भरती न होण्याची कारणे

मला काही मुलांचा खूप हेवा वाटतो…..

त्यांच्याकडे सर्व skill असतात, हुशार असतात, फॅमिली पण सपोर्ट करत असते, सर्व बाजूने ते भक्कम असतात.. पण त्यांचमधील आळशीपणा किंवा नंतर बघू नंतर करू भरती आल्यावर बघू ही वृत्ती त्यांना यशस्वी होऊ देत नाही…

तर या उलट असे भरपूर मुलं आहेत ज्यांच्याकडे फॅमिली बॅकग्राऊंड व्यवस्थित नाही,,, ज्यांचं अभ्यास पण चांगलं नाही हुशार पण नसतात… परंतु त्यांची जिद्द असते, आकांक्षा असते, कष्ट करायची तयारी असते ते काम करून अभ्यास करतात ग्राउंड करता, आणि शेवटी काहीही करून भरती होतात असे मी खूप उदाहरण पाहिलेले आहेत… 

 मला फक्त हेच सांगायचं आहे जर तुमची फॅमिली सपोर्टिंग असेल तर मी पण थोडा फार हुशार असाल… तर आयुष्यातील फक्त एक वर्ष बाकी सगळी मोह माया सोडून एक वर्ष पोलीस भरती पोलीस भरती आणि फक्त पोलीस भरती जर तुम्ही केला तर नक्की तुम्ही यशस्वी व्हाल… 

बाकी सर्व तुमची इच्छा…

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!