𝐏𝐎𝐋𝐈𝐂𝐄 𝐁𝐇𝐀𝐑𝐓𝐈 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 𝟓𝟏𝟒

वेळ 10 min


GK स्पेशल टेस्ट -513

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 25

गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

2 / 25

सोडियम हायड्रॉक्साइड_____ नावाने ओळखले जाते.

1. ब्लीचिंग पावडर (bleaching powder)

2. सामान्य मीठ (common salt)

3. कास्टिक सोडा (caustic soda)

4. चुनखडी (limestone)

3 / 25

ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला, ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला गेला आणि पोलिसी अधिकार बळकट झाले ?

4 / 25

1812 मध्ये कोणत्या राज्यात भारतातील पहिला कागद गिरणी उद्योग स्थापन झाला ?

5 / 25

महाराष्ट्रातील पुणे येथे खालीलपैकी कोणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ?

6 / 25

गव्हाच्या पिठात असलेल्या प्रथिने जटील.......

7 / 25

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार........ येथे आहे

8 / 25

भारताचा सर्वाधिक भूभाग........ वापरला आहे

9 / 25

खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायुक्षेत्र आहे?

10 / 25

भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आणले जाते ?

11 / 25

राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये ब्राह्यो सभेची स्थापना केली, जिला नंतर कोणते नाव दिले गेले ?

12 / 25

महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारचे हवामान आहे?

13 / 25

सातपुडा पर्वत रांगामुळे व...... नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत.

14 / 25

लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

15 / 25

निवडणूक तेव्हा थांबविला जातो ?

16 / 25

फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे ?

17 / 25

...... हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात.

18 / 25

महाराष्ट्रातील...... हे शहर ' ऑरेंज सिटी ' म्हणून प्रसिद्ध आहे.

19 / 25

दुहेरी शासन पद्धती कोणी सुरू केली ?

20 / 25

' सीमॉ द बोव्हा ' कोण होत्या ?

21 / 25

बॅरन ज्वालामुखी कोठे आहे ?

22 / 25

खालीलपैकी कोणत्या संख्येस 11 ने नि:शेष भाग जाईल ?

23 / 25

भारतातील पहिले मधाचे गाव खालीलपैकी कोणते आहे ?

24 / 25

भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?

25 / 25

दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी 1917 मध्ये हाती घेतलेला पहिला लढा......

Your score is

The average score is 0%

0%

पोलीस भरती साठी अतिशय महत्वाची टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा…

एकूण गुण – 25  | Target – 15

सर्वांनी टेस्ट वेळ लावून सोडवा.. जो प्रश्न चुकतो तो प्रश्न लिहून ठेवा..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!