𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 – 𝟓𝟎𝟗

वेळ 10 min


GK स्पेशल टेस्ट -508

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 25

राजर्षी शाहू महाराजांनी ' क्षात्रजगद्गुरु ' या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली ?

2 / 25

रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले.

A. डिसेंबर 1929

B. डिसेंबर 1925

C. जानेवारी 1925

D. ऑक्टोबर 1929

3 / 25

" थॉट्स ऑन पाकिस्तान " हा ग्रंथ कोणी लिहिला ?

4 / 25

खालीलपैकी कोणती संस्था ही भारत सरकारची अ-सांविधानिक (non-Constitutional) संस्था नाही ?

5 / 25

गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

6 / 25

भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?

7 / 25

डॉ. आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला?

8 / 25

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर  हे रामसर पाणथळ जागा आहे 

9 / 25

तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे

10 / 25

59 वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?

11 / 25

ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला, ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला गेला आणि पोलिसी अधिकार बळकट झाले ?

12 / 25

होमरूल चळवळीचे संस्थापक कोण होते ?

13 / 25

खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत सरकार, आसाम सरक-R. ऑल-आसाम स्टुडंट यूनियन आणि ऑल आसाम गण संग्राम परिषद यांनी आसाम करारावर स्वाक्षरी केली होती?

14 / 25

भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून........ ओळखले जाते

15 / 25

सिंधू नदीचा उगम कुठे होतो?

16 / 25

महाराष्ट्रातील खान्देश किंवा नाशिक विभाग हा........... नदीखोऱ्यात वसलेला आहे.

17 / 25

राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये ब्राह्यो सभेची स्थापना केली, जिला नंतर कोणते नाव दिले गेले ?

18 / 25

सातपुडा पर्वत रांगामुळे व...... नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत.

19 / 25

गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

20 / 25

भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाला ओळखले जाते ?

21 / 25

शिलॉंग ही.....ची राजधानी आहे.

22 / 25

आर्य समाजाचे संस्थापक कोण होते ?

23 / 25

रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा झाली ?

24 / 25

महाराष्ट्रात जांभा खडक प्रामुख्याने कोठे आढळतो ?

25 / 25

एकलहरे औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

Your score is

The average score is 0%

0%

जबरदस्त टेस्ट आहे सर्वांनी नक्की सोडवा…

स्पेशल GK टेस्ट….

एकूण गुण – 25   | Target – 20 

 बघूया किती मुले या पेपर मध्ये आऊट ऑफ आऊट मार्क घेतात..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!