Police bharti gk test – 345 October 24, 2022 by Tile 0 Created on October 24, 2022 By Tile स्पेशल gk टेस्ट Telegram 1 / 25कष्ट करून जीवन जगणारे म्हणजे........ पीडीत गरीब श्रमजीवी शोषित 2 / 25कोणते राज्य मालमत्ता नोंदणी करणारे पहिले डिजिटल राज्य बनले आहे ? राजस्थान नागालँड सिक्किम महाराष्ट्र 3 / 25जागतिक शांतता दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 21 सप्टेंबर 25 सप्टेंबर 20 सप्टेंबर 23 सप्टेंबर 4 / 25___ यांनी 1896 मध्ये मुलींसाठी कन्या महाविद्यालय स्थापन केले. आर्य समाज ब्राह्मो समाज रामकृष्ण मिशन थिऑसॉफिकल सोसायटी 5 / 25आर्य बांधव समाज कोठे होता? कोल्हापूर नागपूर औंध पुणे 6 / 25राजाराम मोहन रॉय यांच्या मृत्यू नंतर कोण ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत.? देवेंद्रनाथ टागोर केशवचंद्रसेन राज नारायण बोस रामचंद्र विद्याबगीश 7 / 25खालीलपैकी कोणी 'Age of Consent Act, 1891' मधील प्रस्तावानुसार मुलीच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा 10 वर्षावरून 12 वर्ष करण्यास विरोध केला? बाळ गंगाधर टिळक स्वामी विवेकानंद महादेव गोविंद रानडे गोपाळ कृष्ण गोखले 8 / 25अयोग्य जोडी ओळखा.1) श्रीधरलू नायडू - वेद समाज2) राजा राम मोहन रॉय - आत्मीय सभा3) रवींद्रनाथ टागोर तत्व - बोधिनी सभा4) शिव नारायण अग्निहोत्री - देव समाज 1 2 3 4 9 / 25यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? आशा पाटील आशा काळे आशा पारेख अमिता खोपकर 10 / 25राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - 16 कोठून कोठे जातो ? रत्नागिरी ते कोल्हापूर पुणे ते नाशिक निजामबाद ते जगदळापूर मुंबई ते दिल्ली 11 / 25पांढरे सोने कशास म्हटले जाते ? प्लॅटिनम हेलियम क्विक सिल्वर रेडियम 12 / 25वस्तू व सेवा कराशी ( GST ) संबंधित घटना दुरुस्ती कोणती ? 98 वी 101 वी 105 वी 96 वी 13 / 25विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते ? न्यूक्लियर बल गुरुत्वीय बल विद्युत बल सूर्यकिरण बोल 14 / 25उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे ? बारामती पंढरपूर करमाळा माढा 15 / 25तबला वाद्याचे प्रसिद्ध वादक कोण ? अकबर खा उस्ताद अमजद अली खाँ पन्नालाल घोष झाकीर हुसेन 16 / 25नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण ? इंदिरा गांधी किरण बेदी मदर तेरेसा सरोजिनी नायडू 17 / 25....... यांनी ' सतीची चाल ' कायद्याने बंद केली . रॉबर्ट क्लाईव्ह लॉर्ड वेलस्ली लॉर्ड बेटिंग लॉर्ड डलहौसी 18 / 25संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते ? राज्यसभा विधानसभा विधानपरिषद लोकसभा 19 / 25राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण असे आहे . 3 : 4 4 : 3 1 : 3 2 : 3 20 / 25चाँदबीबीची राजधानी कोठे होती ? पुणे अहमदनगर दिल्ली अयोध्या 21 / 25इतिहासात ' लाल पाल पाल ' मध्ये ' पाल ' म्हणजे......... हे होते . बिपिनचंद्र पाल स्वामी पाल शरदचंद्र पाल राजेंद्र पाल 22 / 25' चासकमान ' प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे ? सासवड पुरंदर बारामती खेड 23 / 25महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते ? कोल्हापूर - गोंदिया पुणे - मुंबई मुंबई - कोल्हापूर मुंबई - नागपूर 24 / 25गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे ? पुणे सातारा नाशिक औरंगाबाद 25 / 25........... कॅल्शियम कार्बोनेट चा प्रकार आहे. काच कागद संगमरवर काळी शाई Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)