पोलीस भरती स्पेशल टेस्ट no. 10

Maths या विषयावर अतिशय महत्त्वाचे टेस्ट बनवलेली आहेत सर्वांनी नक्की सोडवा.

/20
0
Created on By Tile

स्पेशल टेस्ट no. 10 maths

पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे टेस्ट आहे सर्वांनी नक्की सोडवा.

 

1 / 20

1. दोन संख्यांचे गुणोत्तर 8:3 आहे. मोठी संख्या 25% नी घटवली व लहान संख्या 50% नी वाढविली तर आता गुणोत्तर किती होईल ?

2 / 20

2. राम व शाम यांच्या उंचीचे गुणोत्तर 5:3 आहे. जर त्यांच्या उंचीतील फरक 44 cm असेल तर शामची उंची किती?

3 / 20

3. दोन संख्यांचे गुणोत्तर 8:11 आहे व त्या संख्यांच्या वर्गातील फरक 57 असल्यास मोठी संख्या कोणती ?

4 / 20

4. एक पुस्तक व वही यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे. एका पुस्तकाची किंमत 225 रु असल्यास 3 वह्यांची किंमत किती ?

5 / 20

5. तीन संख्यांचे गुणोत्तर 5:4:6 आहे व प्रत्येक संख्येत 9

मिळविल्यास त्यांची बेरीज 132 येते तर लहान संख्या सांगा?

6 / 20

6. दोन संख्यांचे गुणोत्तर 8:5 आहे. मोठ्या संख्येत 8 मिळविले व लहान संख्येतून 5 कमी केल्यास मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते तर त्या संख्या शोधा ?

7 / 20

7. तीन संख्यांचे गुणोत्तर 8:5:7 आहे व त्या संख्यांची बेरीज 140 असल्यास लहान संख्या शोधा ?

8 / 20

8. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:2 आहे व त्यांच्या वर्गातील फरक 45 आहे तर त्या संख्या शोधा.

9 / 20

9. तीन संख्यांचे गुणोत्तर 5:2:3 आहे व त्यांच्या वर्गाची बेरीज 608 आहे तर सर्वात लहान संख्या शोधा.

10 / 20

10. एक खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 7:3 आहे. जर एका खुर्चीची किंमत 11,200 रु. असेल तर 4 टेबलांची किंमत काढा ?

11 / 20

11. दोन संख्यांचे गुणोत्तर 5:7 आहे तर त्यांची बेरीज 132 असल्यास त्या संख्यांतील फरक किती?

12 / 20

12. दोन संख्यांचे गुणोत्तर 8:3 आहे व त्यांच्यातील फरक 75 आहे तर त्या संख्यांची बेरीज काढा ?

13 / 20

13. तीन संख्यांचे गुणोत्तर 1:2:3 आहे व प्रत्येक संख्येत 10 मिळवल्यानंतर या संख्येची बेरीज 90 येते तर लहान संख्या कोणती ?

14 / 20

14. पुढील वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? एकेक विषय संपवीत संपवीत प्रसादने महिनाभरात सर्व अभ्यास पूर्ण केला.

15 / 20

15. "नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथोरिटी"चे प्रमुख कोण असतात?

16 / 20

16. मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये  कशाचा वापर केला जातो/

17 / 20

17. 'क्षोद' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

18 / 20

18. 'समर्पण' या शब्दाचा योग्य संधीविग्रह ओळखा?

19 / 20

19. देशाची अपारंपरिक वीजनिर्मिती क्षमता एक लाख 59 हजार 146 मेगावॉट इतकी आहे. यामध्ये खालीलपैकी कशाचा सर्वाधिक वाटा आहे ?

20 / 20

20. माणसातील दुष्टपणा शेवटी त्याचाच नाश करतो. या वाक्यातील 'दृष्टपणा' ह्या शब्दाची जात कोणती आहे ? 

Your score is

The average score is 0%

पोलीस भरती साठी imp टेस्ट नक्की share करा सर्व मित्रांना.

LinkedIn Facebook VKontakte
0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!