𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐓𝐞𝐬𝐭 𝐍𝐨. 𝟓𝟐𝟏

वेळ 10 min


GK स्पेशल टेस्ट -521

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 30

' बाईमाणूस ' या शब्दाचे लिंग ओळखा.

2 / 30

ई - कारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन.... होते.

3 / 30

सिद्ध शब्दाचा कोणता प्रकार नाही ?

4 / 30

महाजन सभेची स्थापना कोणी केली ?

5 / 30

व्हर्नाकुलर प्रेस ऍक्ट कुणी अमलात आणला ?

6 / 30

' नॅशनल कमिशन ऑफ वुमन ' च्या पहिल्या चेअरमन कोण होत्या ?

7 / 30

भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते ?

8 / 30

राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो ?

9 / 30

उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा कोणत्या वाद्याशी संबंध आहे ?

10 / 30

' अनर्थ ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

11 / 30

' मस्तक ' हा शब्द..... आहे.

12 / 30

विनाकारण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे.

13 / 30

जगातील सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे .

14 / 30

भाषिक तत्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते ?

15 / 30

' नागपुरी ' हा विशेषणाचा पुढीलपैकी कोणता उपप्रकार आहे ?

16 / 30

राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?

17 / 30

हवेचा दाब मोजण्यासाठी खालील उपकरण वापरतात ?

18 / 30

हसविणारा वायू कशास म्हटले जाते ?

19 / 30

संबोधन दर्शविताना ( हाक मारताना ) कोणते चिन्ह वापरतात ?

20 / 30

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? तुम्ही घरी केव्हा याल

21 / 30

वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाज सुधारक कोण ?

22 / 30

' मनाचे श्लोक ' कोणी लिहिले ?

23 / 30

' उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मूखचंद्रमा सकळीकांशी या ओवीतील अलंकार कोणता ?

24 / 30

' मेघासम तो शाम सावळा ' या वाक्यातील अलंकार ओळखा.

25 / 30

आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो. या वाक्याचा काळ ओळखा.

26 / 30

खालीलपैकी साधे भूतकाळी क्रियापद ओळखा.

27 / 30

पुढील वाक्यातील न्यूनत्वबोधक उभयान्वयी ओळखा. ' मरावे परी कीर्तिरूपे उरावे '

28 / 30

जी उपवाक्य ' अथवा ', ' किंवा ' या अव्ययांनी जोडलेले असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात ?

29 / 30

' उल्लंघन ' या शब्दातील संधीचा विग्रह खालील पर्यायातून ओळखा.

30 / 30

' जगज्जननी ' या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

एकूण गुण – 30   | Target – 25 

पोलीस भरती साठी अतिशय महत्वाचे प्रश्न यात टाकलेले आहेत सर्वांनी….  

GK आणि मराठी हे दोन्ही महत्वाचे विषय यात घेतलेले आहेत सर्वांनी नक्की सोडवा… 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!