पोलीस भरती साठी लागणारी कागदपत्रे.

पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
कागद पत्र तापसणीच्यावेळी सादर करावयाची कागद पत्रे :

1) शाळा सोडलेचा दाखला/10 वी चे प्रमाणपत्र,
2) 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्र,
3) अधिवास प्रमाणपत्र,
4) जन्म दाखला,
5) जात प्रमाणपत्र,
6) नॉन क्रिमिलेयर,
7) प्रकल्पग्रस्त/होमगार्ड/भुग्रस्त/अंशकालीन/पोलीस पाल्य/अनुकंप तत्वाखालील/माजी सैनिक /खेळाडू असल्यास तसे वैध प्रमाणपत्र.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!