Police bharti book list

पोलीस भरतीसाठी चार विषय आहेत.
त्यासाठी लागणारी संदर्भग्रंथ तुम्हाला मी देत आहे. जर त्यापैकी घेऊन तुम्ही व्यवस्थित वाचन केलं तरी तुम्हाला 90 प्लस मार्क आरामात पडतील.

1) मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे
2) गणित- कोकिळा प्रकाशन व पंढरीनाथ राणे.
3) बुद्धिमत्ता- अनिल अंकलगी किंवा फास्टट्रॅक
4) GK – सह्याद्री अकॅडमी ठोकळा.
5) प्रश्नपत्रिका संच – 572 विठ्ठल राऊतवार सर यांचे
6) मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका हे आवशक्य आहे. त्यासाठी 60 प्रश्नपत्रिका संच विठ्ठल राऊतवार सरांचे नक्की खरेदी करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!