𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝟐𝟎𝟐𝟔 𝐓𝐞𝐬𝐭 𝐍𝐨. 𝟏

पोलीस भरती स्पेशल टेस्ट No. 1 GK टेस्ट

मित्रांनो पोलीस भरती जाहीर झालेली आहे त्या अनुषंगाने आपण रोज महत्त्वाचे प्रश्न या टेस्टमध्ये देत आहोत सर्व प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये 100% दिसतीलच असे प्रश्न आहेत त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्न मन लावून नक्कीच चुकतो तो प्रश्न लिहून ठेवा. 

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 25

राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 कोठून कोठेपर्यंत आहे?

2 / 25

'शिलाँग' ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ?

3 / 25

ॲनाफिलीस डासाची मादी चावल्यामुळे...... हा रोग होतो.

4 / 25

.......या महाराष्ट्रातील ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो.

5 / 25

भारतातील सर्वात जास्त पाऊस...... या ठिकाणी पडतो.

6 / 25

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?

7 / 25

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

8 / 25

......हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो.

9 / 25

'भारताची गानकोकीळा' म्हणून......यांना ओळखले जाते.

10 / 25

महाराष्ट्रातील........ या प्रसिद्ध कवि 'कुसुमाग्रज' म्हणून ओळखले जाते.

11 / 25

खालीलपैकी कोणत्या फळातून मुबलक प्रमाणात विटॅमिन-सी (क जीवनसत्व) मिळते ?

12 / 25

खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

13 / 25

'पाल' हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

14 / 25

भारतात व्यावसायिक विमान सेवा कोणत्या वर्षी सुरु झाली ?

15 / 25

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार.....यांना म्हटले जाते.

16 / 25

दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते ?

17 / 25

जळगाव जिल्ह्यातून........... ही मुख्य पश्चिम वाहिनी नदी वाहते.

18 / 25

विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या क्रिडा प्रकाराशी संबंधीत आहे?

19 / 25

महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री......हे आहेत.

20 / 25

महाराष्ट्रातील हे शहर 'ऑरेंज सिटी' म्हणून प्रसिध्द आहे.

21 / 25

जळगाव जिल्ह्यातील.......या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे.

 

 

22 / 25

महाराष्ट्र पोलिसांचा 'रेझिंग डे' हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

23 / 25

12 fail  फिल्म  हा  हिंदी सिनेमा.............या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे.

24 / 25

........या शास्त्रज्ञाला 'भारताचे मिसाइल मॅन' म्हणून ओळखले जाते.

25 / 25

मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात ?

Your score is

The average score is 0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!