Police भरती 100 mark टेस्ट – 508

वेळ 10 min


GK स्पेशल टेस्ट -508

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 100

संविधान हत्या दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ? 

2 / 100

भारतातील पहिला ऑफ - ग्रिट ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट कोणत्या राज्यामध्ये होणार आहे? 

3 / 100

जागतिक शाश्वत विकास ध्येयाच्या क्रमवारीत भारत प्रथमच पहिला 100 मध्ये पोहोचला तर भारताचा किती क्रमांक आहे ? 

4 / 100

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

5 / 100

" The New Word : 21st Century Global order and India " नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? 

6 / 100

सरकार ' NAVYA' नावाचा एक संयुक्त पायलट उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करणार आहे? 

7 / 100

ऑपरेशन बशायर अल-फतह कोणत्या देशाच्या द्वारे राबवण्यात आलेले आहे ? 

8 / 100

भारत कोणत्या वर्षांमध्ये पहिला व्यापक घरगुती उत्पन्न सर्वेक्षण करणार आहे ? 

9 / 100

पहिल्या महायुद्धातील सैनिकांच्या बुद्धिस्तंभाचे उद्घाटन करण्यासाठी भारत आणि..........एकत्र आले आहेत.

10 / 100

जून 2025 मध्ये ' स्केचर्स ' च्या नवीन ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ? 

11 / 100

संरक्षण नवोपक्रम वाढवण्यासाठी कोणत्या दोन आयआयटीने भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांड सोबत सामंजस्य करार केला? 

12 / 100

जून 2025 मध्ये भारतातील पहिली हायड्रोजन इंधन सेल बस कोणत्या शहरात सुरू झाली ? 

13 / 100

कोणत्या राज्याने देशाची पहिली योग धोरण जाहीर केली आहे ? 

14 / 100

शुभांशु शुक्ला यांनी कोणत्या मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रवास केला ? 

15 / 100

जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ? 

16 / 100

आग्रा येथे आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र स्थापनेचा फायदा कोणत्या देशांना होईल? 

17 / 100

दक्षिण कोरिया मध्ये 64 वर्षात प्रथमच कोणत्या नागरिकाची नागरी संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ? 

18 / 100

2025 च्या आंतरराष्ट्रीय नाविक दिनाची थीम काय आहे  ?

19 / 100

जून 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या  " Women ! life ! freedom ! " या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? 

20 / 100

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये कोणत्या वयोगटातील खेळाडू भाग घेतात ? 

21 / 100

दरवर्षी अंबुबाची मेळा कोणत्या राज्यात आयोजित केला जातो ? 

22 / 100

गौतम बुद्ध नगर मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ( EMC 2.0 ) स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने किती रक्कम मंजूर केली आहे ? 

23 / 100

ब्लुमबर्ग 2025 ' तंबाखू नियंत्रण पुरस्कार ' कोणाला देण्यात आला आहे ? 

24 / 100

कनिष्क बॉम्बस्फोटचा 40 वा वर्धापन दिन कोणत्या देशाने साजरा केला आहे ? 

25 / 100

' नव्य योजना ' कोणत्या अभियानांतर्गत सुरू करण्यात आली आहे ? 

26 / 100

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात ' बारपुत्र ऐतिह्य ग्राम योजना ' सुरू केली आहे ? 

27 / 100

' विद्या शक्ती ' उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे ? 

28 / 100

खालीलपैकी कोणत्या राजाने अलीकडे ट्रान्सजेंडर समुदायाला ओबीसी दर्जा दिला आहे ? 

29 / 100

रथयात्रा 2025 कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्यासाठी ईस्ट कोस्ट रेल्वेने 'ECoR यात्रा ' मोबाईल ॲप सुरू केले आहे ? 

30 / 100

नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारा पहिला भारतीय कोण आहे ? 

31 / 100

कोणत्या देशात ऑस्ट्राव्हा गोल्डन स्पाईक 2025 स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले ? 

32 / 100

निती आयोगाने ' फ्युचर फ्रंट ' मालिकेची कोणती आवडती प्रसिद्ध केली आहे, जी प्रशासनात उच्च - गुणवत्तेच्या डेटाच्या गरजेवर लक्ष केंद्रित करते ? 

33 / 100

जागतिक MSME दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो ? 

34 / 100

केरळमधील अरलम अभयारण्याचे नाव बदलल्यानंतर त्याचे नवीन नाव काय आहे ? 

35 / 100

खालीलपैकी कोणी स्टेट ऑफ क्लायमेट इन एशिया 2024 हा अहवाल प्रसिद्ध केला आहे ? 

36 / 100

बेसेमर व्हेचर्स पार्टनर्सच्या अहवालानुसार 2030 पर्यंत भारताच्या ऑनलाईन कॉमर्स मार्केटचे अंदाजे मूल्य किती असेल ? 

37 / 100

" द वन :  क्रिकेट माय लाईफ अँड मोअर "हे पुस्तक कोणी लिहिले?

38 / 100

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री कोण आहेत?

39 / 100

RAW चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड झाली?

40 / 100

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करा आणि पहिली महिला भारतीय महिला कोण?

41 / 100

महाराष्ट्रामध्ये 26 जून हा कोणता दिन म्हणून साजरा करतात?

42 / 100

जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये 163 देशांच्या यादीत भारताचा रँक कितवा आहे?

43 / 100

नुकतेच निधन झालेले पद्मश्री मारुती चितमपल्ली कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत?

44 / 100

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो?

45 / 100

SDG निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

46 / 100

जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 कोठे होणार आहे?

47 / 100

नुकतेच ललित उपाध्याय यात भारतीय खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली ते कोणत्या खेळाचे खेळाडू होते?

48 / 100

ऑपरेशन मिडनाईट हॅमर कोणत्या देशाच्या द्वारे राबविण्यात आलेले आहे ? 

49 / 100

खालीलपैकी कोणत्या आयआयटीच्या नवीन संचालक म्हणून प्रोफेसर सुमन चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

50 / 100

गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस (GeM)  द्वारे डिजिटल सार्वजनिक खरेदीमध्ये कोणते राज्य अव्वल राज्य बनले आहे ? 

51 / 100

खालीलपैकी कोणत्या कंपनीने इस्त्रोंकडून लघु उपग्रह प्रक्षेपण वाहनासाठी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण सुरक्षित केले आहे ? 

52 / 100

2026 ICC T20 world cup कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे ? 

53 / 100

माझी वसुंधरा अभियान 6.0 कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे ? 

54 / 100

MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ? 

55 / 100

भारत 300 किमी पल्याची पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली समाविष्ट करणार आहे , तर कोणाच्या द्वारे हे विकसित करण्यात आलेले आहे ? 

56 / 100

2025 च्या सिंगापूर येथील तिरंदाजी आशिया कपच्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय तिरंदाजांनी किती पदके जिंकली आहेत ? 

57 / 100

बॉन हवामान बदल परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती ? 

58 / 100

भारतातील रेडीटचा ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

59 / 100

गुगलने जगातील चौथी आणि आशियातील पहिले सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर ( GSEC ) कोठे सुरू केले आहे? 

60 / 100

अलीकडेच प्रतिभा सेतू पोर्टल कोणी सुरू केली आहे ? 

61 / 100

भारताने प्रथमच कोणत्या देशाला लोकोमोटिव्ह निर्यात केले आहे ? 

62 / 100

2025 च्या ऊर्जा संक्रमण निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे ?

63 / 100

जागतिक गुंतवणूक अहवाल 2025 नुसार थेट परकीय गुंतवणूक ( FDI ) प्राप्त करण्यात भारताचा क्रमांक कितवा आहे ? 

64 / 100

स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये मोंडो डूप्लांटिसने किती उंचीवर चढून नवीन जागतिक पोल व्होल्ट विक्रम प्रस्थापित केला ? 

65 / 100

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये आयआयटी दिल्ली कितव्या क्रमांकाची भारतीय संस्था ठरली आहे ? 

66 / 100

2025 चा फूड प्लॅनेट पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ? 

67 / 100

उत्तर कोरिया मध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

68 / 100

भारताने UPI सेवा सुरू करण्यासाठी कोणत्या देशासोबत समंजस्य करार केला आहे ? 

69 / 100

' कॅनेडियन ग्रांड प्रिक्स 2025 ' किताब कोणी जिंकला आहे ? 

70 / 100

स्पॅमचा सामना करण्यासाठी कोणत्या संस्थेने डिजिटल संमती व्यवस्थापनासाठी पायलेट प्रोजेक्ट सुरू केला आहे? 

71 / 100

सन फार्मास्यूटिकल इंडस्ट्रीजचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

72 / 100

कोणत्या राज्याने 2025 ते 2036 हा काळ जलविद्युत दशक म्हणून घोषित केला आहे ? 

73 / 100

गोवा शिपयार्ड लिमिटेड ने भारतीय तटरक्षक दलासाठी सुरू केलेल्या पाचव्या फास्ट पेट्रोल व्हेसल ( FPV ) नाव काय आहे ? 

74 / 100

आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ? 

75 / 100

2025 चा फीफा क्लब विश्वचषक कुठे आयोजित केला जात आहे  ? 

76 / 100

दरवर्षी जागतिक निर्वासिक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ? 

77 / 100

म्युनिक ISSF विश्वचषक 2025 मध्ये भारतीय नेम बाजाने किती पदके जिंकली आहेत ? 

78 / 100

जागतिक ऑटीस्टीक प्राईड डे 2025 कधी साजरा केला जातो ? 

79 / 100

भारतातील पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 कुठे आयोजित केला जात आहे ? 

80 / 100

साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी जून 2025 मध्ये कोणत्या जेष्ठ पत्रकाराला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ? 

81 / 100

फ्रांसच्या प्रतिष्ठित ' इंटरनॅशनल ऍनिमशन फेस्टिव्हल 2025 'मध्ये सर्वोत्कृष्ट कमिशन्ड फिल्म श्रेणीमध्ये ज्यूरी पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ? 

82 / 100

जून 2025 मध्ये प्रकाशित झालेली ' द स्टार्स लाईट द वे ' ही कादंबरी कोणत्या लेखकाची पहिली कादंबरी आहे ? 

83 / 100

कोणत्या राज्य सरकारने पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी ही तिसरी भाषा शिकवण्याचे सक्तीचे केले आहे ? 

84 / 100

अंतराळाची पाहणी करणारा जगातील पहिला खासगी उपग्रह कोणत्या देशाने लॉन्च केला ? 

85 / 100

कोणत्या भारतीय कंपनीने Internet सेवा देण्यासाठी Starlink सोबत करार केला ? 

86 / 100

भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

87 / 100

SEBI चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे  ? 

88 / 100

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी NASA कडून कोणती मोहीम लॉन्च करण्यात येणार आहे ? 

89 / 100

भारतीय रिझर्व बँकेचे सध्याचे ( 26 वे ) गव्हर्नर कोण आहेत ? 

90 / 100

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ? 

91 / 100

भारतीय अंतराळ संस्थेचे ( इस्रो ) सद्याचे अध्यक्ष कोण आहेत ?

92 / 100

कोणता देश ब्रिक्स संघटनेचा अधिकृतपणे भागीदार देश बनला आहे ? 

93 / 100

भारताच्या 23 व्या कायदा आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ? 

94 / 100

ब्लेझ मेट्रेवेली कोणत्या देशाच्या गुप्तचर यंत्रणा ' MIS ' याच्या पहिल्या महिला प्रमुख बनल्या आहेत ? 

95 / 100

जागतिक विद्यापीठ क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली या क्रमवारीत मुंबई विद्यापीठ कितव्या स्थानी आहे ? 

96 / 100

' बाल साहित्य अकादमी पुरस्कारासाठी कोणत्या बालसाहित्यकार यांची निवड करण्यात आली ? 

97 / 100

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने ' उद्योग क्रांती ' उपक्रम सुरु केला आहे ? 

98 / 100

नुकतीच कोणती पानबुडी विरोधी अत्याधुनिक युद्धनौका नौदलात सहभागी झाली आहे ? 

99 / 100

मारुती चितमापल्ली यांचे नुकतेच निधन झाले त्यांना पद्मश्री पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आहे होते ? 

100 / 100

2025 चा मराठी भाषेसाठीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ? 

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो 100 मार्कांची ऑनलाइन टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा..

अतिशय महत्वाचे चालू घडामोडी टाकलेले आहेत.. मराठी आणि gk सुद्धा अतिशय सुंदर टाकलेलं आहे.. सर्वांनी नक्की सोडवा..

 जो प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा वाटतो तो प्रश्न लिहून घ्या…

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!