𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐆𝐊 𝐓𝐞𝐬𝐭 – 𝟓𝟏𝟐

वेळ 10 min


GK स्पेशल टेस्ट -512

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 25

आयझॉलमधील खालीलपैकी कोणत्या मिझो लोक-गायकाला, तीन दशकांहून अधिक काळ मिझो सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी 2023 मध्ये कलाक्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

2 / 25

रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा झाली ?

3 / 25

कुसुमाग्रज हे कोणाचे टोपणनाव आहे ?

4 / 25

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण ?

5 / 25

हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात ?

6 / 25

पुढीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे ?

7 / 25

भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण ?

8 / 25

भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख कोण होते ?

9 / 25

' सीमॉ द बोव्हा ' कोण होत्या ?

10 / 25

.... या साली रशियामध्ये राज्यक्रांती झाली.

11 / 25

ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय होते ?

12 / 25

भारतातील कोणत्या उद्योगाला ' सनराईज क्षेत्र ' म्हणून ओळखले जाते ?

13 / 25

' हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दूत ' असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे ?

14 / 25

H2SO4 हे कशाचे रासायनिक सूत्र आहे ?

15 / 25

खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात ?

16 / 25

गुणसूत्रे....... या अंगकात आढळतात.

17 / 25

पंडूरोग ( ॲनेमिया ) हा कशाच्या अभावामुळे होतो ?

18 / 25

निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यतः किती असतो ?

19 / 25

शिसे या धातूचा वापर........साठी होतो.

20 / 25

हसविणारा वायू कशास म्हटले जाते ?

21 / 25

विद्युतधारा कोणत्या एककात मोजतात ?

22 / 25

खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे ?

23 / 25

इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ?

24 / 25

भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली ?

25 / 25

' रोजगार हमी योजनेचे जनक ' असे कोणाला म्हटले जाते ?

Your score is

The average score is 0%

0%

पोलीस भरती GK स्पेशल टेस्ट देतोय सर्वांनी नक्की सोडवा!

एकूण गुण – 25   | Target – 20

बघूया किती मुले हे target पुर्ण करतील 😍😍😍 

 

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!