𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐒𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥 𝐆𝐊 𝐓𝐞𝐬𝐭 𝟓𝟖𝟕

पोलीस भरती स्पेशल टेस्ट No. 587

All the best👍🏻❤️

शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर 

आपल्या निश्चयावर अवलंबून असते...!! 

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

'मुंबईचा सिंह' हे टोपण नाव कोणास देण्यात आले होते ?

2 / 25

खालीलपैकी कोणते बहुहंगामी पीक आहे ?

3 / 25

पुणे ते मुंबई मार्गादरम्यान कोणता घाट आहे?

4 / 25

2024 मध्ये ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झालीः

5 / 25

मॅकमोहन कोणत्या दोन देशाची सीमा रेषा आहे ?

6 / 25

दिलेल्या श्रेणीतील अनुपस्थित संख्या निवडा

1, 2, 6,...., 120, 720

 

 

 

 

 

 

 

7 / 25

तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे ?

8 / 25

देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

9 / 25

कोणत्या संस्थेने कोविड 19 ला महामारी म्हणून घोषित केले ?

10 / 25

खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता ?

11 / 25

सौंदर्य' हे कोणते नाम आहे ?

12 / 25

जर 'JULY' हे VKZM असे लिहले तर 'JUNE' कसे लिहाल ?

13 / 25

Cert Inभारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे?

14 / 25

हार्दिक सिंघ खालीलपैकी कोणत्या खेळाशी सबंधीत आहे?

15 / 25

खालील पर्यायी उत्तरांतून पूर्व रूप संधी ओळखा ?

16 / 25

मनुष्य' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

17 / 25

खालील पर्यायी उत्तरांतून पूर्व रूप संधी ओळखा ?

18 / 25

DK, FN, HQ, ?

19 / 25

10, 15, 25, 45, 85, ?

20 / 25

मनु भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलम्पिक पदक जिंकले ?

21 / 25

भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे?

22 / 25

पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ?

23 / 25

'मन्वंतर' या जोडशब्दाची संधी ओळखा

24 / 25

GFC: CFG :: RPJ: ?

25 / 25

36जर 2:9::4X, असेल तर ची व्हॅल्यु काय असेल ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!