पंचायतराज व ग्रामप्रशासन

0

पंचायतराज / ग्रामप्रशासन

आयुष्यात सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात, प्रत्येक वेळेस नवीन अडचणी येत असतात पण त्या अडचणीना तोंड देत आपल्याला यशापर्यंत पोहचयचे असते.....!

1 / 15

जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो?

2 / 15

....... या अधिकाऱ्यांद्वारे जमिनीची आणेवारी ठरवली जाते?

3 / 15

महापौर आपला राजीनामा....... यांना सादर करतात.

4 / 15

कोतवालाची नेमणूक कोण करतो?

5 / 15

पंचायत राज या विषयाशी कोणते प्रकरण संबंधित आहे?

6 / 15

जिल्हा परिषदेमध्ये........ विषय समित्या असतात.

7 / 15

पंचायत समिती सदस्यांचे पात्रता वय किती आहे?

8 / 15

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रिकरण आयोगाचे अध्यक्ष कोण?

9 / 15

' स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे ' असे कोणी म्हटले आहे?

10 / 15

खालीलपैकी कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवली.

11 / 15

भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे.

12 / 15

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते?

13 / 15

ग्रामपंचायतिच्या अनुदानस मान्यता कोण देतो?

14 / 15

74 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचिचा समावेश करण्यात आला.

15 / 15

आधुनिक नागरी स्थानिक स्वशासनाविषयीं भारतातील पहिला ठराव / कायदा कोणता आहे?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!