पंचायत राज स्पेशल टेस्ट June 25, 2022 by Ashwini Kadam 0 पंचायत राज व ग्रामप्रशासन imp टेस्ट ♥️ Telegramया टेस्ट मधील सर्व प्रश्न महत्वाचे आहेत, ✅️ म्हणून विचार करून बरोबर उत्तर दया.All the best👍♥️ 1 / 20खालीलपैकी कोणत्या दोन शहरांसाठी 1726 मध्ये नगरपालिका परिषदा स्थापन केल्या? मुंबई, मद्रास मुंबई, कलकत्ता मद्रास, दिल्ली दिल्ली, मुंबई 2 / 20नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या किती असते? 300 ते 400 1501 ते 3000 1501 ते 5001 5001 ते 5500 3 / 20ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते? 15 13 7 17 4 / 20जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका...... समितीची होय. स्थायी अर्थ शिक्षण समाजकल्याण 5 / 20पंचायत समिती सदस्यांचे पात्रता वय किती आहे? 25 वर्ष 35 वर्ष 21 वर्ष 30 वर्ष 6 / 20पंचायत राजशी संबंधित भारतीय घटक राज्यघटनेतील कलम कोणते? 143 123 257 243 7 / 20स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? लॉर्ड रिपन लोर्ड कर्झन लॉर्ड हॉबहाऊस लॉर्ड मेयो 8 / 20खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये 'सरपंच परिषद असावी' अशी शिफारस केली आहे? वसंतराव नाईक समिती पी. बी.पाटील समिती एल.एन. बोंगिरवार समिती डॉ. एल. एम. सिंघवी 9 / 20'स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे.' असे कोणी म्हटले आहे. विलियम रॉबसन लॉर्ड ब्राईस आयव्हर जेनिंग्स जी.डी. एच.कोल 10 / 20खालीलपैकी कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवली. बलवंतराव मेहता समिती अशोक मेहता समिती वसंतराव नाईक समिती डॉ. एल. एम.संघवी समिती 11 / 20महाराष्ट्रात 'पंचायतराज' या मध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात. 27% 30% 33% 50% 12 / 20खालीलपैकी कोणती यंत्रणा 73 व्या किंवा 74 व्या घटना दुरुस्ती ची निर्मिती नाही. राज्य निवडणूक आयोग राज्य वित्त आयोग राज्य नियोजन मंडळ जिल्हा नियोजन समिती 13 / 20भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे. समान नागरी कायदा विभागीय आयुक्त ग्रामसेवक जिल्हा परिषदेची स्थायी समिती 14 / 20स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते? गुजरात केरळ महाराष्ट्र मध्य प्रदेश 15 / 20जिल्हा परिषदेत एक 'सामाजिक न्याय समिती' स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? एल .एम. सिंघवी दिनेश गोस्वामी ल.ना.बोंगीरवार अशोक मेहता 16 / 20ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतात. जिल्हा परिषद राज्य सरकार पंचायत समिती केंद्र सरकार 17 / 20....... ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून...... ही सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे. आर्णी, माहूर दापोली,शिर्डी अकलूज,अर्धापूर केज, शिर्डी 18 / 2074 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचिचा समावेश करण्यात आला? 9 वी 10 वी 11 वी 12 वी 19 / 20जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी 20 / 20शहराचा प्रथम नागरिक कोणास संबोधले जाते? महापौर आयुक्त राष्ट्रपती यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)