पंचायत राज विशेष टेस्ट VIMP

मुलकी प्रशासन व पंचायत राज वरील महत्वाची विशेष टेस्ट देत आहे.

सर्वांनी मनापासून सोडवायचं आहे.

 जर तुम्ही एखादा प्रश्न चुकला तर तुमची टेस्ट तिथेच थांबेल.

  1.  तुम्हाला हे थोडंसं कंटाळवाणं वाटत असेल , याचा खूप फायदा तुम्हाला पुढे चालूण होणार आहे
0
Created on By Tile

😍पंचायत राज, मुलकी व पोलीस प्रशासन : Imp प्रश्न 😇

खूप महत्वाचा टॉपिक आहे, अभ्यास करून व विचार करून बरोबर उत्तर दया.

♥️आयुष्यात संघर्षाचा वनवास
भोगल्याशिवाय,
सुखाचा राजयोग
येत नाही...!♥️
All the best 👍✨️

1 / 21

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?

2 / 21

बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था........ स्तरीय आहे.

3 / 21

राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात?

4 / 21

ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामांसाठी कोण जबाबदार असते?

5 / 21

जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती?

6 / 21

ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो?

7 / 21

उपसरपंच यांची निवड कोण करते

8 / 21

पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

9 / 21

ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे?

10 / 21

महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते?

11 / 21

राज्यातील पोलिस प्रशासनाचे कार्य कोणाच्या अख्त्यारीत चालते ?

12 / 21

राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली?

13 / 21

ग्राम स्वच्छता कार्यक्रम राज्यात कोणत्या विभागामार्फत राबविला जातो?

14 / 21

गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती?

15 / 21

नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थाविषयी च्या नवीन तरतुदी..........घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या.

16 / 21

गावचा पोलीस पाटील........ कडून नियुक्त केला जातो.

17 / 21

महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती?

18 / 21

महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संतांचे नाव दिलेले आहे?

19 / 21

ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकतो?

20 / 21

ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते?

21 / 21

सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली?

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!