New free test

0
Created on By Tile

Excise police - Forest police - Talathi iml quiz

Imp quiz घेतोय... सर्वांनी रोज जों प्रश्न चुकतो तो लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी वेगळी वही केलात तरी चालेल...

सर्व प्रश्न मी मागचा वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका मधून जे जे imp असतात ते टाकत असतो..

महत्वाचे म्हणजे हेच प्रश्न जास्त रिपीट होतात त्यामुळे imp असतात.

ऑनलाईन टेस्ट सुद्धा सोडवत जां.👍

1 / 15

भारताचा प्रथम उपग्रह कोणता आहे?

2 / 15

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्हयामधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य गाडगीळ समितीत होते?

3 / 15

"भारतीय जीव जंतु कल्याण बोर्ड" चे मुख्यालय येथेआहे

4 / 15

खारफुटी वनांखालील असणाऱ्या क्षेत्रानुसार राज्यांचा / केंद्रशासित प्रदेशांचा खालीलपैकी योग्य उतरता क्रम कोणता?

5 / 15

महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले?

6 / 15

'शर्वरी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

7 / 15

Find the meaning of the word. "Ergo"

8 / 15

भारतातील सर्वांत मोठा बौद्ध मठ हा.... शहरात आहे.

9 / 15

“शेंडी तुटो वा पारंबी तुटो” या म्हणीतून काय व्यक्त होते?

10 / 15

हिरवे हिरवे गार गालिचे | हरित तृणाच्या मखमालीचे| ह्या बालकवींच्या सुप्रसिध्द काव्यात कोणते वृत्त वापरले आहे?

11 / 15

एक माणूस त्याच्या घरापासून उत्तर दिशेने 8 कि.मी. चालतो. मग तो डावीकडे वळतो आणि 3 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 2 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो. मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. तो त्याच्या घरापासून किती दूर आहे?

12 / 15

90च्या 20% - 16/20 +1.25=?

13 / 15

भारताचा राष्ट्रीय प्राणीचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणता आहे?

14 / 15

हिंदुस्थान हा एक देश आहे या देशात मुख्यत्वे शेतकी चालते. वरील दोन केवल वाक्यांचे एकच केवल वाक्य बनवावयाचे असल्यास खालीलपैकी कोणता पर्याय योग्य ठरेल?

15 / 15

खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!