नागपूर जिल्हा स्पेशल टेस्ट no.4

0

नागपूर जिल्हा स्पेशल टेस्ट no.4

All the best 👍❤️

हा विचार करु नका की, माझ्याने होणार नाही उलट हा विचार करा की माझ्याशिवाय हे कोण करू शकेल...!!

आजची नागपूर जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?

2 / 15

नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

3 / 15

नागपूर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत ?

4 / 15

नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ?

5 / 15

नागपूर जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते जिल्हे आहेत ?

6 / 15

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार केला ?

7 / 15

आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोठे आहे ?

8 / 15

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , नागपूर विद्यापीठाची स्थापना कधी झाली ?

9 / 15

खापरखेडा व कोराडी हे औष्णिक विद्युत प्रकल्प व उमरेड हे नियोजित अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

10 / 15

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था कोठे आहे ?

11 / 15

' टायगर कॅपिटल ऑफ इंडिया ' कोणत्या शहरास म्हणतात ?

12 / 15

खालीलपैकी कोणता जिल्हा नागपूर विभागातील नाही ?

13 / 15

झिरो माईल भारतात कोठे आहे ?

14 / 15

नागपूर जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे ?

15 / 15

कालिदास यांनी रामटेक येथे लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

 हार हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!