Mumbai spacial test – 01 December 24, 2022 by Tile 7818 Created on December 23, 2022 By Ashwini Kadam स्पेशल टेस्ट no.527 ( मुंबई जिल्हा विशेष ) TelegramAll the best 1 / 15मुंबईची साक्षरता..... % आहे. 88.21 % 89.21 % 90.21 % यापैकी नाही 2 / 15मुंबईचे क्षेत्रफळ किती आहे ? 150 चौ. कि. मी. 155 चौ. कि. मी. 157 चौ. कि. मी. 158 चौ. कि. मी. 3 / 15मुंबईतील तालुक्यांची संख्या किती आहे ? 3 5 8 एकही नाही 4 / 15खालीलपैकी मुंबई वाहन नोंदणी क्रमांक कोणता ? MH - 02 MH - 01 MH - 03 MH - 04 5 / 15मुंबईचा सम्राट कोणाला म्हणतात ? नाना शंकर शेठ यशवंतराव चव्हाण फिरोजशहा मेहता यापैकी नाही 6 / 15महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता ? ठाणे मुंबई पुणे यापैकी नाही 7 / 15देशातील एकूण रेल्वे विभागांपैकी मुंबईमध्ये किती विभाग आहेत ? 3 4 2 1 8 / 15मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ? दीपक केसरकर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस 9 / 15मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ? प्रदीप नंदराजोग मंगलप्रभात लोढा दिपांकर दत्ता मनूकुमार श्रीवास्तव 10 / 15मुंबईचा सिंह कोणाला म्हटले आहे ? फिरोजशहा मेहता नाना शंकर शेठ यशवंतराव चव्हाण यापैकी नाही 11 / 15बृहन्मुंबईतून मुंबई व नवी मुंबई कधी निर्माण झाले ? 1989 1990 1991 1992 12 / 15छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची स्थापना कधी झाली आहे ? 1961 ( पुणे ) 1962 ( मुंबई ) 1963 ( ठाणे ) 1965 ( औरंगाबाद ) 13 / 15मुंबई हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? पूणे नाशिक कोकण नागपूर 14 / 15महालक्ष्मी एक्सप्रेस कोठून - कोठे धावते ? मुंबई ते कोल्हापूर नागपूर ते मुंबई पुणे ते मुंबई यापैकी नाही 15 / 15राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 कोठून - कोठे जातो ? मुंबई - दिल्ली मुंबई - चेन्नई मुंबई - पुणे मुंबई - कोल्हापूर Your score isThe average score is 72% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)