मुंबई जिल्हा स्पेशल टेस्ट no.1 March 4, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.531 ( मुंबई जिल्हा स्पेशल ) TelegramAll the best 👍♥️अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत....!!आजपासून रोज जिल्हा स्पेशल एक टेस्ट तुम्हाला सोडवायला भेटणार आहे. सर्वांनी नक्की सोडावा. आजची मुंबई जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 25मुंबईला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे ? 115 कि. मी. 114 कि. मी. 116 कि. मी. 117 कि. मी. 2 / 25डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथे असलेल्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ? शांतीवन राजघाट चैत्यभूमी विजय घाट 3 / 25" आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही " असे कोणी म्हटले ? मोरारजी देसाई गोपाळ गणेश आगरकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही 4 / 25भारतातील पहिले प्राणी संग्रहालय कोणते ? द झूलॉजिकल गार्डन राजीव गांधी जिजामाता उद्यान ( राणीची बाग ) यापैकी नाही 5 / 25सन 1942 मध्ये चले जाव चळवळीची सुरुवात कोठून झाली ? मुंबई पुणे कोलकता दिल्ली 6 / 25द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली ? 2 नोव्हेंबर 1956 1 नोव्हेंबर 1956 4 नोव्हेंबर 1956 7 नोव्हेंबर 1956 7 / 25व्हिक्टोरिया टर्मिनस चे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे कधी करण्यात आले ? सन 1995 सन 1996 सन 1997 सन 1998 8 / 25मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे ची सुरुवात कधी झाली ? 16 एप्रिल 1853 16 एप्रिल 1953 17 एप्रिल 1853 यापैकी नाही 9 / 25मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर कोण आहेत ? किशोरीताई पेडणेकर संदीप जोशी उषा ढोरे नरेश मस्के 10 / 25संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईत कोणत्या ठिकाणी आहे ? अंधेरी धारावी बोरिवली यापैकी नाही 11 / 25भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणत्या ठिकाणी आहे ? पुणे धारावी दिल्ली यापैकी नाही 12 / 25जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे ? मुंबई नाशिक पुणे औरंगाबाद ( संभाजी नगर ) 13 / 25मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली ? 15 ऑगस्ट 1862 14 ऑगस्ट 1862 13 ऑगस्ट 1862 12 ऑगस्ट 1862 14 / 25मुंबई उपनगरातील मुख्य नदी कोणती ? पोईसर दहिसर मिठी गोदावरी 15 / 25मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरात गिल्बर्ट हिल नावाची टेकडी आहे ? बरोबर चूक 16 / 25पुणे - मुंबई जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे ? थळघाट कुंभार्ली घाट बोरघाट आंबाघाट 17 / 25मुंबईच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहे ? मुंबई पुणे ठाणे नागपूर 18 / 25मुंबई - पुणे जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे ? थळघाट कुंभार्ली घाट बोरघाट आंबा घाट 19 / 25मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे असलेली शहरांची योग्य जोडी निवडा . औरंगाबाद - नागपूर औरंगाबाद - नाशिक अमरावती - नागपूर नाशिक - नागपूर 20 / 25मुंबईचे शिल्पकार कोणास म्हणतात ? नाना शंकरशेट दादोबा पांडुरंग बाळशास्त्री जांभेकर एलफिस्टन 21 / 25मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आला. 1891 1905 1961 1958 22 / 25मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे ? सोनी पेट्रोलियम कोळसा मीठ 23 / 25अवकाश विज्ञानाशी निगडित असलेले मुंबईतील पर्यटन स्थळ कोणते? नेहरू तारांगण गांधी तारांगण ठाकरे तारांगण पवार तारांगण 24 / 25मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली ? 1858 1862 1865 1860 25 / 25मुंबईतील घोड्यांचा रेसचा ट्रॅक कोणत्या नावाने ओळखला जातो. महाराणी एल एड कोर्स महालक्ष्मी रेस कोर्स छत्रपती शिवाजी महाराज रेस कोर्स संभाजी महाराज रेस कोर्स Your score isThe average score is 0% 0% Restart quiz अपमानच उत्तर येवढ नम्रपणे देईच की ,अपमान करणाराला स्वतः ची लाज वाटली पाहिजे….!!Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)