Mix Subject स्पेशल टेस्ट June 20, 2022 by Ashwini Kadam 0 Mix Subject स्पेशल टेस्ट 😇 Telegram किती ही कंटाळा येऊ दया, पण टेस्ट सोडवण्याचा कंटाळा नका करू. या टेस्ट मधून खूप फायदा होतो. All the best 👍 1 / 15 तांबड्या रक्तपेशी कशात तयार होतात. यकृत मूत्रपिंडमध्ये छोट्या आतड्यात अस्तिमज्जा 2 / 15 "हलवायचा घरावर...." वाक्यप्रचार पूर्ण करा. गोडधोड थाट जिलेबी गूळ तुळशीपत्र 3 / 15 ताजमहाल कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश दिल्ली 4 / 15 संधी करा. देवेंद्र देव + इंद्र देवे + इंद्र देवें + द्र यापैकी नाही 5 / 15 .... हा सामासिक शब्द आहे. धर्मशाळा समीकरण रसातळ क्षेत्रफळ 6 / 15 खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यव ओळखा. कुत्रासुद्धा घराबाहेर गावोगावी यापैकी नाही 7 / 15 देशात इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणार राज्य कोणते? महाराष्ट्र गोवा केरळ गुजरात 8 / 15 मिठामुळे जेवणाची रुची वाढते. या वाक्यात किती नामे आहेत. 1 2 3 4 9 / 15 USB चे पूर्ण रूप सांगा? United serial bus universal smart bus Universal serial bus United smart bus 10 / 15 भारताचा पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? सोनिया गांधी इंदिरा गांधी मनेका गांधी प्रतिभाताई पाटिल 11 / 15 राजा केळकर वस्तूसंग्रहालय खालीलपैकी कोठे आहे? जळगाव मुबंई पुणे कऱ्हाड 12 / 15 प्रशांत मोरे हा भारताचा... खेळणारा खेळाडू आहे. क्रिकेट कब्बड्डी कॅरम खो खो 13 / 15 उच्च न्यायलय न्यायाधीशाचे निवृत्त चे वय किती आहे? 60 वर्ष 62 वर्ष 65 वर्ष 58 वर्ष 14 / 15 भारतीय जनगणना ही प्रती... वर्षाला केली जाते. 5 10 15 8 15 / 15 लोकांनी त्याला डोक्यावर घेतले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी कर्मनी सकर्मक भावे अकर्मक भावे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the very best👍 हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp